विरार : मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या आंतर महाविद्यालयीन महिला क्रिकेट स्पर्धा आज विरार महाविद्यालय, विरार (मुंबई) येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठातील चार झोनचे संघ स... Read more
मालवण : मालवण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० मधील मोरेश्वर स्मशानभूमी तसेच महापुरुष बालोद्यान परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून लाईट बंद असल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत हो... Read more
मालवण तालुका पत्रकार समितीचा वार्षिक पुरस्कार वितरण समारंभ मसूरे येथील आर. पी. बागवे हायस्कूलमध्ये उत्साहात संपन्न झाला. यावेळी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा ‘मालवण... Read more
मालवण (प्रतिनिधी) :मालवण तालुका पत्रकार समितीने समाजातील विविध घटकांचा सन्मान करून चांगल्या कार्याची पोचपावती दिली आहे. पत्रकारांनी समाजाचा आरसा बनताना आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्... Read more
मालवण (प्रतिनिधी) : अति मद्यपानाच्या सवयीपासून व्यक्तींना परावृत्त करून त्यांना समाजात सन्मानाने व आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारी अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस (अनामिक मद्यपी संघटना), मालव... Read more
मालवण (प्रतिनिधी) : पत्रकार हे केवळ बातम्या देणारे नाहीत, तर समाजाची संस्कृती जपणारे आणि कला-संवेदनशील मनाचे लोक असतात, याचा प्रत्यय मालवण तालुका पत्रकार समितीने आयोजित केलेल्या गणेश सजावट स... Read more
मालवण (प्रतिनिधी) : लायन्स क्लब, मालवण यांच्या वतीने क्लब सदस्य श्री. उदय घाटवळ यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत पणदूर येथील संविता आश्रमास जीवनावश्यक वस्तू प्रदान करण्यात आल्या.... Read more
श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल, वडाचापाट येथे आज ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’ या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीला ग्रामस्थ, पालक व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित र... Read more
मालवण (प्रतिनिधी) :ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित लिखित ‘आगिनझाड’ या गाजलेल्या कथासंग्रहाच्या पंचविशी वर्षानिमित्त ‘आगिनझाड पंचविशी’ या विशेष साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बॅ... Read more
मालवण (प्रतिनिधी) :कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे माजी कार्याध्यक्ष श्रीपाद शंकर ऊर्फ बाळासाहेब पंतवालावलकर यांचे दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्... Read more
मालवण (प्रतिनिधी) :प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाचे दार खुले केले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच आज महिला शिक्षणाच्या बळावर विविध क्षेत्रांत... Read more
मालवण : (प्रतिनिधी) डी.एड. कॉलेज, मालवण येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या आदरभावाने आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेल... Read more
मालवण : (प्रतिनिधी) महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन, जिल्हा सिंधुदुर्ग आणि कोरगावकर यांची मालवण टेबल टेनिस अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दीप्ती दवे स्मृती सिंधुदुर्ग जिल्हा टेबल टेनिस अजिंक... Read more
मालवण (प्रतिनिधी):पर्यटन शहर म्हणून ओळख असलेल्या मालवणमध्ये कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. मालवण नगरपालिकेच्या आडारी येथील कचरा डम्पिंग ग्राउंडला उबाठा शि... Read more
मालवण नगरपालिका प्रभाग क्रमांक १० मधील मोरेश्वरवाडी परिसरात पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन दबल्याने गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना पाणीपुरवठा होत नव्हता. या समस्येमुळे रहिवाशांना मोठ... Read more
मालवण, दि. प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिंदे शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या थेट नगराध्यक्षा व १० नगरसेवकांनी एकत्र येत ‘श्रीदत्त रामेश्वर शहर विकास आ... Read more
मालवण, दि. प्रतिनिधी:मालवण येथील नूतन तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल गणेश लव्हे यांचे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले. पक्षाचे नगरसेवक व पदाधिकाऱ्... Read more
मालवण, दि. प्रतिनिधी :सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवण तसेच भंडारी ज्ञाती बांधवांच्या वतीने शहरातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य नागरी सत्कार सोहळा रविवार दि. ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वा... Read more
मालवण, दि. प्रतिनिधी :मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक भेट देत आहेत. मात्र, किल्ल्याच्या परिसरात स्वच्छतागृहांची सुव... Read more
मालवण, दि. प्रतिनिधी :मालवण शहरातील सोमवार पेठ येथील स्मशानभूमीची दुरवस्था लक्षात घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तडफदार नगरसेवक मंदार ओरसकर यांनी स्वखर्चाने या ठिकाणी विद्युत रोष... Read more