मालवण (प्रतिनिधी) : सेवानिवृत्त सेवक संघ, मालवणची मासिक सभा रविवार, १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता टोपीवाला हायस्कूल, मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे.
या सभेला संघाच्या सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष अजित गवंडे आणि सचिव दामोदर गवई यांनी केले आहे.










