♈ मेष आज नवीन कामाची सुरुवात करण्यास अनुकूल दिवस आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.शुभ रंग: लालशुभ अंक: ९ ♉ वृषभ कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. रखडलेली कामे पूर्ण होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा.शुभ रंग: हिरवाशुभ अंक:... Read more
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात सध्या शांततेच्या पृष्ठभागाखाली प्रचंड हालचाली सुरू आहेत. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांच्या प्रचारकाळात जे वितुष्ट, जे आरोप–प्रत्यारोप रंगले, ते निकालानंतरही संपलेले नाहीत; उलट ते आता अधिक... Read more
मालवण (प्रतिनिधी):पर्यटन शहर म्हणून ओळख असलेल्या मालवणमध्ये कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. मालवण नगरपालिकेच्या आडारी येथील कचरा डम्पिंग ग्राउंडला उबाठा शिवसेनेच्या नगरसेवकांनी अचानक भेट देत पाहणी केली असता, प्... Read more
शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (संयुक्त), कट्टा येथील सन १९८१–१९८२ दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन शनिवार, दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० ते दुपा... Read more
मालवण नगरपरिषदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नगरसेवक मंदार ओरसकर यांच्या पुढाकारातून ठाकरे शिवसेनेच्या वतीने नववर्षानिमित्त ख्रिस्ती बांधवांना कॅलेंडरचे वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या. नववर्षाच्या स्वागतासाठी आणि सामाजिक सलोखा... Read more
मालवण नगरपालिका प्रभाग क्रमांक १० मधील मोरेश्वरवाडी परिसरात पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन दबल्याने गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना पाणीपुरवठा होत नव्हता. या समस्येमुळे रहिवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. ही गंभीर बाब लक्षा... Read more
महापालिका निवडणुकीत विविध पक्षांमध्ये झालेल्या युतीमुळे अनेक प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांची कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मुंबईतील प्रभाग क्रमांक ८९ मध्येही असाच पेच निर्माण झाला होता. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे या प्रभागात उमेदवारीचा... Read more
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रचार सभांचा धुरळा उडताना दिसत आहे. राज्यभरात विविध पक्षांकडून मोठ्या नेत्यांच्या प्रचार सभा, संयुक्त सभा तसेच जाहीर मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. काही... Read more
अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात कोल्हापूर व मुंबई येथील पारंपरिक भजनी मंडळांच्या भावभक्तीपूर्ण भजन-गीतांनी नूतन वर्षाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. युवा नेतृत्व प्रथमेश इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली व मंदिर समितीचे चेअरमन... Read more
महायुतीतील शिवसेना–भाजप–राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्तेकडे वाटचाल अधिक वेगवान होताना दिसत आहे. विविध महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीने अवलंबलेला बिनविरोध निवडींचा पॅटर्न हा विरोधकांसाठी मोठे आव्हान ठरत असून, राजकीय समीकरणे... Read more
मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘वेध भविष्याचा’ या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची योग्य माहिती, अभ्य... Read more
२०२६ हे वर्ष क्रीडा रसिकांसाठी विशेष ठरणार आहे. यंदा जगभरातील चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारी सर्वात मोठी आणि उत्सुकतेची स्पर्धा म्हणजे फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६. या स्पर्धेत पहिल्यांदाच ४८ संघ सहभागी होणार असून, १२ जून ते २६ जुलै २०२६ या कालावधीत... Read more
घ्या जाणून प्रत्येक राशीने २०२६ मध्ये नेमंक काय केलं पाहिजे, आणि काय टाळलं पाहिजे ♈ मेष २०२६ मध्ये उतावळेपणा आणि घाई निर्णयात अडथळे निर्माण करेल.स्वतःवरचा ताण वाढल्याने चुका होण्याची शक्यता आहे.सहकाऱ्यांशी मतभेद कामात अडथळा आणू शकतात.नियोजनाऐवजी... Read more
मालवण (प्रतिनिधी):जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सांगली येथे आयोजित शिक्षक व अधिकारी / कर्मचारी विभागस्तरीय स्पर्धा २०२५-२६ अंतर्गत कोल्हापूर विभागीय (कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी) रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या... Read more
वेंगुर्ला तालुक्यातील परुळे गाऊडवाडी येथील मूळ रहिवासी डॉ. प्रफुल्ल बाबाजी गोडकर यांना कोकण राज्य अभियानातर्फे मुंबई येथे आयोजित समारंभात कोकणरत्न पदवी पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. हा पुरस्कार वितरण सोहळा कोकण राज्य अभियानाचे संस्थापक सं... Read more
मालवण, दि. प्रतिनिधी : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिंदे शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या थेट नगराध्यक्षा व १० नगरसेवकांनी एकत्र येत ‘श्रीदत्त रामेश्वर शहर विकास आघाडी’ या नव्या गटाची स्थापना केली आहे. या संदर्भातील अध... Read more
मालवण, दि. प्रतिनिधी:मालवण येथील नूतन तहसीलदार म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल गणेश लव्हे यांचे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले. पक्षाचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार लव्हे यांची सदिच्छ... Read more
मालवण (प्रतिनिधी):राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT) यांच्यातर्फे क्षेत्रीय शिक्षा संस्थान (आर.आय.ई.) श्यामला हिल्स, भोपाळ (मध्यप्रदेश) येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनात मालवण तालुक्यातील रामगड येथील प्रगत विद्य... Read more
मालवण, दि. प्रतिनिधी :सकल भंडारी हितवर्धक संस्था मालवण तसेच भंडारी ज्ञाती बांधवांच्या वतीने शहरातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा भव्य नागरी सत्कार सोहळा रविवार दि. ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मालवण भरड येथील लीलांजली हॉल येथे विविध मान्यवरांच्... Read more
मालवण, दि. प्रतिनिधी :मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक भेट देत आहेत. मात्र, किल्ल्याच्या परिसरात स्वच्छतागृहांची सुविधा नसल्याने पर्यटकांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक... Read more