नवी दिल्ली | प्रतिनिधी समाजकार्य, जनसेवा तसेच वैद्यकीय मदत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत आरोग्यदूत मंगेश चिवटे यांना आज नवी दिल्ली येथे प्रतिष्ठित ‘अटल पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. अटल फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य आंतरराष्ट्र... Read more
लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेडच्या प्रकल्पाने इटलीतील बंद पडलेल्या मिटेनी एस.पी.ए. कंपनीची यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि पेटंट्स वापरल्याच्या आरोपांमुळे पर्यावरणीय चिंता निर्माण झाली आहे. २०१९ मध्ये लक्ष्मी ऑरग... Read more
शिवसेना भवन, दादर येथे आज मुंबईतील शाखाप्रमुखांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या बैठकीला मार्गदर्शन केले. यावेळी उद्धवसाहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत, विशेषतः कोविड काळात राबवलेल्या जनस... Read more
मुंबई – महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली आहे. दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांचे बंधू आणि माजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) नेते प्रकाश महाजन यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाही... Read more
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव तसेच भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजन गावंड यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना मुख्य नेते मा. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.... Read more
मुंबईत भाजप–शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले मुंबई : मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी सुरू असलेल्या निवडणूक तयारीत महायुतीने मोठा टप्पा गाठला आहे. भाजप आणि शिंदेसेना यांच्यात तब्बल २०७ जागांवर एकमत झाले अ... Read more
सावंतवाडी : नगरपालिका निवडणुकांचा धुरळा खाली बसल्यानंतर आता सावंतवाडीच्या राजकारणात खरी रंगत उपनगराध्यक्ष पदावरून सुरू झाली आहे. नगराध्यक्ष पद भाजपकडे गेले असले तरी उपनगराध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण-कसाल मार्गावर चौके ते कुंभारमाठ दरम्यान आनंदव्हाळ येथे असलेल्या उतारावरच्या रस्त्यावर दोन ठिकाणी चर खोदून ठेवल्याने हा चर वाहन चालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. चढावाच्या सुरुवातीला व उतार सपल्यानंतर दोन ‘यम... Read more
मालवण/प्रतिनिधी :वाचन, लेखन, मनन, चिंतन आणि मेहनत या पंचसूत्रीबरोबरच अंगभूत कौशल्यांचा व आकलनशक्तीचा विकास करून वेळेचे योग्य नियोजन केल्यास स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे कठीण नाही, असे मार्गदर्शन मुख्यमंत्री यांचे माजी मुख्य जनसंपर्क अधिकारी सती... Read more
मालवण/प्रतिनिधी :शहरातील कोतेवाडा येथील रहिवासी तसेच कृ. सी. दे. शिक्षण मंडळाचे माजी कार्याध्यक्ष श्रीपाद शंकर तथा बाळासाहेब पंतवालावलकर (वय ८४) यांचे शनिवारी रात्री उशिरा मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने मालवण परिसरातील शैक्षणिक, सामाजिक... Read more
रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ 🌸 आजचे पंचांग वार : रविवारमास : पौषऋतू : हेमंतसूर्योदय : सकाळी ६.५३सूर्यास्त : सायंकाळी ६.०६चंद्रराशी : (दिवसभर प्रभावी)देवता : सूर्यदेवआजचा दिवस : आत्मचिंतन, आरोग्य आणि कुटुंबासाठी अनुकूल 👉 रविवारी सूर्यनमस्कार, त... Read more
मालवण | प्रतिनिधीमालवण ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी स्वच्छता (सफाई) कामगारांना गेल्या चार महिन्यांपासून पगार न मिळाल्याने तीव्र असंतोष पसरला आहे. पगाराअभावी या कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली असून, काही कामगार भाड्याच्या खोलीत राहत अ... Read more
कल्याण (पूर्व) | प्रतिनिधीकल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज कल्याण पूर्व येथे #शिवसेना विजय निर्धार सभा मोठ्या उत्साहात आणि कल्याणकरांनी दिलेल्या उदंड प्रतिसादात पार पडली. यावेळी विरोधकांना चारी मुंड्या चित करून महानगरपालिके... Read more
डोंबिवली | प्रतिनिधीकल्याण–डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज डोंबिवली येथे #शिवसेना विजय निर्धार मेळावा मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. यावेळी शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी आगामी महाप... Read more
सावंतवाडी | प्रतिनिधीनुकत्याच झालेल्या सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची आज आमदार दीपक केसरकर यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार केसरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अ... Read more
मालवण | प्रतिनिधीपळसंब येथे आयोजित आचरा मॅनेजमेंट स्टडीज, आचरा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) श्रमसंस्कार शिबिरात “यशाची गुरुकिल्ली” या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान संपन्न झाले. हे व्याख्यान स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच... Read more
मुंबई, दि. २६ : ‘मिशन लक्ष्यवेध’ या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेंतर्गत टेबल टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स आणि शूटिंग या खेळांसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात क्रीडा प्रतिभा विकास केंद्र सुरू करण्यात येत आहे. यासाठी अॅथलेटिक्स,... Read more
शनिवार हा शनी देवतेचा वार असून संयम, शिस्त व कर्तव्याची जाणीव ठेवण्याचा आजचा दिवस आहे. दीर्घकालीन निर्णय, नियोजन व सामाजिक कार्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. घाईघाईने निर्णय घेणे व वादविवाद टाळावेत. गरजूंना मदत, काळे तीळ, तेल दान केल्यास लाभ होईल.... Read more
मालवण (प्रतिनिधी)आचरा ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून आचरा बंदर रोडवरील बागेश्री ओढ्यावर श्रमदानाच्या माध्यमातून कच्चे बंधारे उभारण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असून भूजल साठा वाढविण्यासही हातभार लागणार आहे. प... Read more
मालवण | प्रतिनिधी“वराडकर हायस्कूल कट्टाने शंभर वर्षांच्या शैक्षणिक सेवेतून जो ज्ञानदानाचा आनंद दिला, तो आपल्या पूर्वजांनी अनुभवला आहे आणि शतकानंतर तोच आनंद आपण अनुभवत आहोत, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. शाळेच्या उज्ज्वल वाटचालीत सर्वांचे योगदान म... Read more