मालवण, दि. प्रतिनिधी :मालवण शहरातील सोमवार पेठ येथील स्मशानभूमीची दुरवस्था लक्षात घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तडफदार नगरसेवक मंदार ओरसकर यांनी स्वखर्चाने या ठिकाणी विद्युत रोषणाईचे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून अंध... Read more
मालवण दि प्रतिनिधी- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पूणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग यांच्यावतीने आयोजित केलेल्या १९ वर्षा खालील कोल्हापूर विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ... Read more
मालवण, दि. प्रतिनिधी : “ज्या दानाने कुणाचे आयुष्य वाचते, ते दान म्हणजे रक्तदान” या विचारातून रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणिजधामचे जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून गतवर्षीप्रमाणे यावर्षीही मालवणमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन क... Read more
महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी होत असलेल्या निवडणुकांमध्ये यंदा अत्यंत रोचक आणि गुंतागुंतीची राजकीय समीकरणे पाहायला मिळत आहेत. राज्यात दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेस काही ठिकाणी एकत्र, तर काही ठिकाणी एकमेकांविरोधात... Read more
मालवण, दि. प्रतिनिधी :मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने दिले जाणारे विविध क्षेत्रातील मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण रविवार, ४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूलच्या सभागृहात विविध म... Read more
आगामी मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. या निवडणुकांमध्ये उत्तर भारतीय समाजातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपाने आखलेली रणनीती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपाकडून थेट राष्ट्रीय आणि उत्तर... Read more
“Journalism is about covering important stories. With a pillow, until they stop moving.”हे वाक्य पत्रकारितेवर केलेली एक बोचरी टीका आहे. प्रत्यक्ष हिंसेचा अर्थ नसून, आज अनेकदा सत्य कसे दाबले जाते, गप्प केले जाते—याचे ते रूपक आहे. आणि म्हणूनच, नव्... Read more
डिजिटल युगात कंटेंट क्रिएटर म्हणजे केवळ मजकूर किंवा व्हिडिओ तयार करणारा व्यक्ती नसून, समाजाचा आरसा आणि विचारांची दिशा ठरवणारा घटक बनला आहे. युट्यूब, सोशल मीडिया, डिजिटल न्यूज, पॉडकास्ट, AI-कंटेंट अशा विविध माध्यमांमुळे संधी वाढल्या आहेत, पण स्पर... Read more
🌼 १ जानेवारी २०२६ – पंचांग 🌼 📅 वार: गुरुवार🌙 तिथी: पौष शुद्ध द्वितीया🌟 नक्षत्र: मृगशीर्ष🕉 योग: सिद्ध⏰ करण: बव🌅 सूर्योदय: सकाळी ७.००🌇 सूर्यास्त: सायंकाळी ६.१५✨ विशेष: नवीन काम, संकल्प, शिक्षणारंभ, गुंतवणूक व पूजा-पाठासाठी शुभ दिवस 🔔 नव्या वर्षाची... Read more
मालवण (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन बुधवार दि. ७ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मंगेश मसके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे. हे अधिवेशन सिंधुदुर्ग वाचन मंदिर, तारकर्ली आणि अखिल तारकर... Read more
मालवण (प्रतिनिधी) राज्य विज्ञान संस्था रवीनगर नागपूर, शिक्षण विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व मिलाग्रीज हायस्कूल सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मिलाग्रीज हायस्कूल सावंतवाडी येथे आयोजित ५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मालवण तालुक्याती... Read more
मालवण दि प्रतिनिधीशिक्षण विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत मसुरे आर. पी. बागवे हायस्कूलचा विद्यार्थी कु. चैतन्य भगवान भोगले याने उल्लेखनीय यश संपादन करत तृतीय क्रमांक पटकावला. या यशाबद्दल त्याचा... Read more
मुंबई, दि. प्रतिनिधी :बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २०६ येथील शिवसेना–भाजप–रिपब्लिकन महायुतीचे अधिकृत नगरसेवक पदाचे उमेदवार शिवसैनिक श्री. नाना आंबोले यांच्या निवडणूक संपर्क कार्यालयाला कुडाळ–म... Read more
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामाच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना वरळी विधानसभा मध्यवर्ती कार्यालयात कुडाळ–मालवणचे आमदार मा. निलेशजी राणे यांनी शिवसैनिकांशी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांची सदिच्छा भेट घेत संघटनात्मक काम... Read more
मालवण (प्रतिनिधी) स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे अभ्यासात असलेले सातत्य विद्यार्थ्याला यश मिळवून देते असे प्रतिपादन लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक विजय पांचाळ यांनी मालवण येथील सुनीतादेवी... Read more
मसुरे मर्डेवाडी येथील ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच साहित्य सहवास संस्थेचे सर्वेसर्वा श्री. विजय कोदे यांचे मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने साहित्य, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आह... Read more
मालवण दि प्रतिनिधी मालवण नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेल्या नगरसेवकांचा मालवण शहर विकास समिती या नावाचा गट स्थापन करण्यात आला असून या गटाच्या गटप्रमुख म्हणून मालवण नगरपालिका प्रभाग ९ च्या नगरसेविका सौ. अन्वेषा अजित आचर... Read more
राज्यात महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच कल्याण–डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) निवडणुकीत भाजपने खाते उघडले आहे. निवडणूक प्रचाराला सुरुवात होण्याआधीच भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.डोंबिवलीतील आसावरी केदार नवरे आणि कल... Read more
३१ डिसेंबर २०२५ – काय आहे आजचे राशी भविष्य, शुभ रंग, शुभ अंक आणि राशीनुसार नव्या वर्षाचा TECH संकल्प
१. मेष ♈ २. वृषभ ♉ ३. मिथुन ♊ ४. कर्क ♋ ५. सिंह ♌ ६. कन्या ♍ ७. तुला ♎ ८. वृश्चिक ♏ ९. धनु ♐ १०. मकर ♑ ११. कुंभ ♒ १२. मीन ♓ Read more
मालवण, दि. प्रतिनिधी :शिक्षक ही कोणत्याही शाळेची खरी संपत्ती असून, शून्यातून विश्व निर्माण करणारे अनंत शिवाजी देसाई टोपीवाले यांनी ही संस्था उभारली. त्यानंतर असंख्य व्यक्तींनी या संस्थेच्या देदीप्यमान इतिहासात आपले योगदान दिले. त्या सर्वांच्या प... Read more