३०४ तालुक्यांतील शेतकऱ्यांना दिलासा; ३३ टक्क्यांहून अधिक पीक नुकसान झालेल्यांना लाभ, डीबीटीद्वारे थेट खात्यात रक्कम जमा होणार मुंबई, दि. २७ ऑक्टोबर २०२६ : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या... Read more
अग्निवीरांना चार वर्षांच्या सेवेनंतर सुमारे ११.७१ लाखांचा सेवा निधी; विविध सरकारी आणि खासगी संस्थांतील नोकरीची हमी मात्र नाही अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय सैन्यदलात १७ ते २३ वर्षे वयोगटातील तरुण-तरुणींना ४६ हजार पदांसाठी भरती केले जात असल्याचा सं... Read more
ज्येष्ठ अभिनेते बाळ धुरी यांची प्रमुख उपस्थिती; मामा वरेरकर नाट्यगृहात विनामूल्य प्रवेश मालवण (प्रतिनिधी) : मालवणी भाषेला जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून देणारे ज्येष्ठ नाटककार आणि ‘वस्त्रहरण’ या अजरामर नाटकाचे लेखक कै. गंगाराम गवाणकर यांच्या... Read more
भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ११० धनादेश सुपूर्द मुंबई, २६ ऑक्टोबर २०२६ : राज्यातील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी डोंबिवलीकरांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ कोटी ८८ लाख ११ हजार ७१० र... Read more
ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीचा अभ्यास करून पुढील निर्णय घेणार; शाळा बंद करण्याची प्रक्रिया तात्पुरती थांबविल्याचे वृत्त मुंबई : राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला तूर्त स... Read more
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र विद्यार्थ्यांना दिलासा; शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांना परतावाही मिळणार मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सूट देण्याच्या निर्णयाचा २ लाख ४० हजार ३६५ विद्यार्थ्यांना ला... Read more
विरोधकांची उपसूचना ४ विरुद्ध १४ मतांनी फेटाळली; सत्ताधाऱ्यांचा सुधारित अंदाजपत्रक तयार करण्याचा ठराव बहुमताने मंजूर मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहराच्या नळपाणी पुरवठा योजनेचे सुधारित अंदाजपत्रक तयार करण्याच्या विषयावरून मालवण नगरपरिषदेच्या विशेष स... Read more
मालवण (प्रतिनिधी) : मालवण नगरपरिषद क्षेत्रातील पारंपरिक गाबीत व मच्छीमार बांधवांच्या प्रलंबित बांधकामांना नियमानुसार कायदेशीर मंजुरी द्यावी, तसेच किनारपट्टीच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी स्थानिक किनारपट्टी समन्वय समिती स्थापन करावी, अशी मागणी गाबीत... Read more
मालवण न्यायालयाचा निर्णय; फिर्यादीला दोन महिन्यांत दंडाची रक्कम देण्याचे आदेश मालवण (प्रतिनिधी) : व्यवसाय आणि कंपनीच्या कामासाठी घेतलेली २६ लाख रुपयांची रक्कम परत करण्यासाठी दिलेला धनादेश बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने अनादरित झाल्याप्रकरणी म... Read more
१२ ते १५ लाखांचे नुकसान; नुकसानग्रस्त मच्छीमाराला शासकीय मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही सुरू मालवण (प्रतिनिधी) : तारकर्ली येथे रापण नौकेला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाल्यानंतर मत्स्यव्यवसाय विभागाने घटनास्थळी पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला... Read more
नगरसेविका सौ. अन्वेषा आचरेकर मित्रमंडळ आणि आवारवाडी मित्रमंडळाचा संयुक्त उपक्रम मालवण (प्रतिनिधी) : मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. अन्वेषा आचरेकर मित्रमंडळ आणि आवारवाडी मित्रमंडळ दांडी मालवण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या... Read more
एका बंगल्यातून ३० हजारांची रोकड आणि पाच ग्रॅमचे सोन्याचे नाणे लंपास; निसर्गनगरी परिसरात भीतीचे वातावरण मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कट्टा येथील वरची गुरामवाडी परिसरातील निसर्गनगरीत अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. कोजागिरी पौर्णिमेच... Read more
मालवण (प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री नितेश राणे हे मत्स्योद्योग मंत्री झाल्यापासून मत्स्य विभागाने आजपर्यंत अनधिकृत मासेमारी प्रकरणी २४८ नौकावर केलेली कारवाई म्हणजे हत्ती सोडून शेपटीवर केलेली कारवाई आहे, अशी टीका ठाकरे शिवसेनेचे माल... Read more
कोकणचे प्रतिनिधित्व करण्याची संधी; महाराष्ट्रातील २५ युवा प्रतिनिधींमध्ये समावेश मालवण (प्रतिनिधी) : कर्नाटकातील म्हैसूर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी मालवणच्या ॲड. ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांची य... Read more
१७ आणि १९ वर्षांखालील मुलींच्या दोन्ही गटांत प्रथम क्रमांक; विभागीय स्पर्धेसाठी निवड मालवण (प्रतिनिधी) : जिल्हास्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत जनता विद्यामंदिर त्रिंबकच्या मुलींनी दमदार कामगिरी करत १७ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील अशा दोन्ही गटांत प... Read more
मालवण (प्रतिनिधी) : तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक आणि बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या जीवनमार्गावर चालण्याचा प्रयत्न बौद्ध समाजाने करावा, असे आवाहन ॲड. उत्तम महादेव कदम यांनी केले. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ... Read more
कोजागरी पौर्णिमेनिमित्त सामाजिक उपक्रम; रील स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या सिद्धेश चव्हाण यांचाही सत्कार मालवण (प्रतिनिधी) : देऊळवाडा येथील श्री ईस्वटी महापुरुष मंदिरात कोजागरी पौर्णिमेनिमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमांसाठी मालवणचे उपनगराध्य... Read more
मालवण (प्रतिनिधी) कोकणच्या किनारपट्टीवर राहणाऱ्या मच्छिमार बांधवांची राहती घरे, सुकवणीच्या जागा आणि पर्यटनपूरक बांधकामे अधिकृत होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘वनशक्ती विरुद्ध भारत संघ’ (वनशक्ती-II) प्रकरणात... Read more
डबलबारी भजन, रेकॉर्ड डान्स, वेशभूषा आणि दशावतार नाट्यप्रयोगाची मेजवानी मालवण (प्रतिनिधी) : कांदळगाव येथे लक्ष्मीपूजन उत्सव समितीतर्फे ७ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत लक्ष्मीपूजन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोर... Read more
मालवण (प्रतिनिधी) आचरा पिरावाडी येथील ज्येष्ठ सभासद, सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सूर्यकांत विश्राम पराडकर (वय ९४) यांचे रविवारी पहाटे ५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ सेवा बजावतानाच संगीत, नाट्यकला, मूर्तिकला आणि सामाजि... Read more