मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गच्या समुद्रात मासेमारीचा संघर्ष आता केवळ पारंपरिक मच्छीमार आणि पर्ससीन नेटधारकांमधील वादापुरता मर्यादित राहिलेला नाही. त्याला राजकीय आरोप-प्रत्यारोपांचीही धार चढली आहे. देवगड बंदरात कथित बेकायदेशीर पर्ससीन आणि एलईडी... Read more
कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची समस्या दूर करण्यासाठी पुढाकार; नागरिकांकडून लोकप्रतिनिधींचे आभार मालवण (प्रतिनिधी) : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीतून मालवणमधील वायरी येथील मारुती मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या विद्युत रोहि... Read more
Students of Ramabhau Parulekar Junior College, Malvan, shine at the under-19 girls’ Sindhudurg district athletics championship, winning medals in the 1500m, 800m and 4×400m relay events. मालवण (प्रतिनिधी) क्रीडा व युवा संचालनालय, पुणे आणि जिल्हा... Read more
आगीत कांदळगावकर रापण संघाची नौका जळून खाक; शंभरहून अधिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर संकट मालवण (प्रतिनिधी) : तारकर्ली येथील कांदळगावकर रापण संघाची रापण नौका आगीत जळून खाक झाल्याच्या घटनेची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी आग्रही मागणी भाजपचे सिंधुद... Read more
मालवण प्रतिनिधी तारकर्ली येथील रापण मासेमारीच्या दोन नौकांना आज रात्री अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. किनाऱ्यावर उभ्या असलेल्या दोन नौका पैकी प्रथम एका नौकेला अचानक लागून ती जळून खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर या आगीमुळे बाजूची द... Read more
ट्रॉलर-पर्ससीनरच्या मासेमारीवर नियंत्रण, महिलांचे हक्क, सुरक्षित उपजीविका आणि मत्स्यसंपत्ती संवर्धनावर भर मालवण (प्रतिनिधी) : पारंपरिक आणि लघुस्तरीय मच्छीमारांच्या समस्या, उपजीविकेचे हक्क आणि शाश्वत मासेमारीसाठी आवश्यक उपाययोजना राष्ट्रीय कृती आ... Read more
नवी दिल्ली : जिओ प्लॅटफॉर्म्सच्या प्रारंभिक समभाग विक्रीने (IPO) भारतीय भांडवली बाजारात विक्रमी प्रतिसाद मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. ३०,२१३ कोटी रुपयांचा हा IPO पहिल्याच दिवशी अवघ्या १०० मिनिटांत पूर्ण सबस्क्राइब झाल्याचे सांगण्यात येत आहे.... Read more
मालवण (प्रतिनिधी) : समुद्रात नियम धाब्यावर बसवून मासेमारी करायची, पारंपरिक मच्छीमारांच्या हक्काच्या क्षेत्रात घुसखोरी करायची, त्यांच्या जाळ्यांचे नुकसान करायचे आणि त्यानंतर स्वतःच तक्रारी करून पारंपरिक मच्छीमारांना आरोपी ठरवायचे, हा प्रकार आता ख... Read more
‘आमच्यावर मासे चोरीचा आरोप म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा’; कारवाई न झाल्यास तीव्र भूमिका घेण्याचा इशारा मालवण (प्रतिनिधी) : देवगड येथील मच्छीमारांनी पारंपरिक मच्छीमारांवर मासे चोरीचे आरोप केल्यानंतर मालवणातील पारंपरिक मच्छीमार आक्रमक झाले आहेत.... Read more
खोट्या ऑनलाइन तक्रारींमुळे चार ते पाच हॉटेल सील झाल्याचा दावा; पर्यटन व्यवसायावर आर्थिक संकटाचे सावट कुडाळ | प्रतिनिधी सिंधुदुर्गातील पर्यटन व्यवसायाला सायबर फसवणुकीचे नवे आव्हान उभे राहिले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) नावाचा गैरवापर करू... Read more
‘सिंधूगणेश’ ब्रँड राज्यभर पोहोचविण्याचा प्रयत्न; पहिल्या ४० मूर्तीकारांना प्राधान्य, प्रदर्शनासाठी नोंदणी विनामूल्य मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समृद्ध कलापरंपरेतील गणेशमूर्ती कलेला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मालवणात १० नोव... Read more
१० लाख ६८ हजारांहून अधिक मतदार बजावणार हक्क; २७ ऑक्टोबरला मतमोजणी मुंबई (प्रतिनिधी) महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी आज, शुक्रवार २३ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. पाच जागांसाठी एकूण १८२... Read more
बॅ. नाथ पै सेवांगणचा उपक्रम; विवाहित, कुमारिका, विधवा अशा सर्व महिलांना सहभागाची संधी मालवण (प्रतिनिधी) पारंपरिक उखाण्यांना आधुनिक कल्पकतेची जोड देत महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने मह... Read more
मालवण (प्रतिनिधी) : मालवण नगरपरिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियान आणि स्वच्छ सर्वेक्षण २०२६ अंतर्गत आयोजित पर्यावरणपूरक गणेश चतुर्थी सजावट स्पर्धेत गौरेश शरद कांबळी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. समीर सुभाष वायंगणकर यांनी द्वितीय, तर भूषण राजन मे... Read more
महसूल विभागाचे परिपत्रक जारी; कागदपत्रांची पूर्तता नसल्यास दस्त नोंदणी होणार नाही मुंबई : सामाईक ७/१२ उताऱ्यावरील जमिनीच्या खरेदी-विक्रीतून निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने नवीन नियम लागू केले आहेत. मुख्यमंत्री... Read more
नैसर्गिक झरे आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवर परिणाम होत असल्याचा आरोप; प्रशासनाच्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने ग्रामस्थ आक्रमक मालवण (प्रतिनिधी) : बुधवळे-कुडोपी ग्रामपंचायत हद्दीतील सुरू असलेली चिरेखाण तातडीने बंद करून तिचा परवाना रद्द क... Read more
देवगड (प्रतिनिधी) : समुद्रात मासेमारी करणाऱ्या ट्रॉलरला छोट्या नौकांनी घेरायचे, त्यातील मासळी घेऊन पसार व्हायचे आणि कथितरीत्या त्या मासळीची विक्री करायची, असा प्रकार देवगड-वेंगुर्ला सागरी हद्दीत सुरू असल्याचा गंभीर आरोप ट्रॉलर मच्छीमारांनी केला... Read more
१० महिला उद्योजिकांचा होणार सन्मान; लक्ष्मी आधार सेवा फाऊंडेशनचा पदग्रहण सोहळा, रील्स स्पर्धेत १२ हजारांची पारितोषिके वेंगुर्ला (प्रतिनिधी) : महिला उद्योजिकांच्या कर्तृत्वाला सलाम करत त्यांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी... Read more
गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानचा अनोखा उपक्रम; ‘आधी तोरण गडाला, मग घराला’ संकल्पनेतून ऐतिहासिक वारशाचे जतन मालवण (प्रतिनिधी) : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर घराला तोरण बांधण्यापूर्वी ऐतिहासिक गड-किल्ल्याला तोरण बांधून आपल्या वैभवशाली वारशाप्रती कृतज्ञता... Read more
वीजवाहिन्यांवरील वाढलेली झाडी हटवली; कमी-जास्त दाबाच्या समस्येने त्रस्त नागरिकांना दिलासा मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील दांडी आवारवाडी परिसरात सातत्याने जाणवणाऱ्या कमी-जास्त दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येची दखल घेत नगरसेविका तथा महिला व बाल... Read more