राज्यस्तरीय ‘रहस्य कथा’ स्पर्धेत पुण्याच्या अरुण कुलकर्णींची ‘काकीनाडाचा किनारा’ कथा प्रथम मराठीतील हौशी आणि नवोदित लेखकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरत असलेल्या ‘यंदा कर्तव्य विवाह’ दिवाळी अंकाच्या राज्यस्तरीय रहस्य कथा स्पर्धेत पुण्याचे अरुण कुलकर्... Read more
खडवणनाका परिसरातील घटनेने खळबळ; संजय रमेश कडू यांचा मृत्यू मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कोळंब येथील खडवणनाका परिसरात संजय रमेश कडू या तरुणाने बुधवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने प... Read more
मालवण (प्रतिनिधी) : मालवणच्या पर्यटनाचे आकर्षण असलेल्या रॉक गार्डनमध्ये लहान मुलांच्या खेळण्यांची दुरवस्था झाली असून, पर्यटकांकडून प्रवेश शुल्क आकारूनही सुरक्षित सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. मोडकळीस आलेल्... Read more
आठ वर्षांच्या चिमुकलीपासून ऐंशी वर्षांच्या आजीपर्यंत सहभाग; मालवणी संस्कृती, पर्यावरण, दुष्काळ आणि सामाजिक प्रश्नांवर खुमासदार उखाण्यांतून भाष्य मालवण (प्रतिनिधी) : उखाणा म्हटला की डोळ्यांसमोर येते ती लग्नसमारंभातील नाव घेण्याची पारंपरिक गंमत! प... Read more
बोट मास्टर सुशांत राणे आणि महेंद्र येरागी यांचा पुढाकार; युथ बिट्स फॉर क्लायमेट, कांदळवन विभाग आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य मालवण (प्रतिनिधी) : निवती लाईटहाऊस परिसरातील समुद्रात जखमी अवस्थेत सापडलेल्या दुर्मीळ भासणाऱ्या ‘ग्रेटर क्रेस्टेड... Read more
कर्जतच्या साय डोंगरावरील वृक्षतोडीची मनसे अध्यक्षांकडून पाहणी; लाडकी बहीण योजनेपासून महाराष्ट्राच्या निर्णयप्रक्रियेपर्यंत सरकारला सवाल कर्जत : सह्याद्रीच्या डोंगररांगांवर विकासाच्या नावाखाली कुऱ्हाड चालणार असेल, तर या विकासाची किंमत निसर्गानेच... Read more
भ्रष्टाचारविरोधी विद्यार्थी आंदोलनाचा निवडणुकीत प्रभाव; संसदेत विद्यार्थी समर्थित आघाडीला बहुमत बेलग्रेड : भ्रष्टाचाराविरोधात रस्त्यावर उतरलेल्या तरुणांनी आता सर्बियाच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला आहे. जवळपास दोन वर्षे सुरू असलेल्या विद्यार्... Read more
मालवण दि प्रतिनिधी क्रीडा व युवा संचानालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत ,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदूर्ग व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदूर्ग, आयोजित ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय खो खो स्पर्धेत श्री रेकोबा हायस्कूल वायरी मालवणच्या... Read more
सप्टेंबरच्या हप्त्यासाठी निधीची तरतूद; पात्र महिलांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा मिळण्याची आशा मुंबई (प्रतिनिधी) : दिवाळीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र... Read more
कार्तिकी सुर्वे प्रथम; वेदा खोरजे द्वितीय, अवनी परब तृतीय मालवण (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये जागतिक शांततेचे महत्त्व, बंधुभाव, सहिष्णुता आणि सामाजिक सलोखा या मूल्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब मालवणतर्फे मालवण येथ... Read more
मानधनवाढीच्या मुद्द्यावरून रंगभूमीवर वाद; निर्माते लीना भागवत आणि मंगेश कदम यांनीही मांडली आपली बाजू मराठी रंगभूमीवर गाजत असलेल्या ‘आमने सामने’ या नाटकातील कलाकारांच्या बदलावरून सध्या नाट्यवर्तुळात चर्चा सुरू आहे. अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री... Read more
आचरा ग्रामपंचायतीचे एसटी महामंडळाला पत्र; मच्छी विक्रेत्या महिलांची मागणी मालवण (प्रतिनिधी) : आचरा बंदरातून कणकवली येथे मच्छी विक्रीसाठी जाणाऱ्या महिलांना एसटी बसमधून मच्छी वाहून नेण्यात अडचणी येत असल्याने त्यांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. या महिल... Read more
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धन, निसर्गाचे संरक्षण आणि हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने ‘युथ बिट्स फॉर क्लायमेट्स’ या संस्थेच्या प्रतिनिधींनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे य... Read more
‘मला आवडलेले स्वातंत्र्यसैनिक’ विषयावर विद्यार्थ्यांची प्रभावी भाषणे; २८ व २९ नोव्हेंबरला युवा साहित्य संमेलनात गौरव मालवण (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या स्थानिक स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी आणि विद्या... Read more
‘गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची वेंगुर्ल्यात विशेष बैठक; प्रत्येक गावात किमान एक यशस्वी उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट वेंगुर्ला (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील तरुणांनी स्वतःचा व्यवसाय उभारून प्रगती साधावी, स्थानिक पातळीवर... Read more
नाट्यपदे, नाट्यप्रवेश, कविता आणि कथासादरीकरणातून रघुकाकांच्या आठवणींना उजाळा; रंगकर्मी आणि रसिकांची उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) : ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शक स्व. रघुनाथ कदम ऊर्फ रघुकाका यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी रघुप्रेमी परिवाराच्य... Read more
मालवण : (प्रतिनिधी) शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही स्पर्धा परीक्षांची माहिती व्हावी, या उद्देशाने मालवण येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगणच्या वतीने जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले... Read more
कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणि रेबीज प्रतिबंधासाठी नगरपरिषदेची मोहीम; नागरिकांना सहकार्याचे आवाहन मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासह नागरिकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक आरोग्याच्या द... Read more
भात कापणीपासून आंबा-काजू बागांच्या व्यवस्थापनापर्यंत मार्गदर्शन; मेघगर्जना आणि विजांपासून बचाव करण्याचेही आवाहन सिंधुदुर्ग, दि. २७ ऑक्टोबर : जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती आणि पुढील दिवसात काही ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा... Read more
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निर्णय; नवी मुंबई–चिपी–नवी मुंबई हवाई मार्गावरील सेवा नव्या दमाने सुरू होण्याची अपेक्षा मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरील विमानसेवेला चालना देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्ण... Read more