५.३८ लाखांचा मद्यसाठा जप्ततिघांवर गुन्हा दाखल मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील दांडी परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारू विक्रीवर मालवण पोलिसांनी शनिवारी रात्री धडक कारवाई केली. या छाप्यात तब्बल ५ लाख ३८ हजार रुपये किमतीचे ८०... Read more
मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत महत्त्वाची घडामोड घडली आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) २०२५ अंतर्गत खासगी शैक्षणिक संस्थांमधील १० हजार ३२८ रिक्त पदांसाठी ११ हजार ४९३ उमेदवारांची मुलाखत आणि अध्यापन कौशल्य चाचणीसाठी शिफा... Read more
मुंबई : लेक लाडकी योजनेच्या लाभासाठी आता महाडीबीटी २.० पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज नोंदणीपासून छाननी, मंजुरी आणि अर्जाची सद्यस्थिती तपासण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली आहे. तसेच अर्जदारांना सादर कराव्या लागण... Read more
नवी दिल्ली (प्रतिनिधी) | १ नोव्हेंबर २०२६ १ नोव्हेंबरपासून देशात पाच महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात १७ रुपयांपर्यंत वाढ झाली असून, अनोळखी क्रमांकावरून फोन आल्यास कॉल करणाऱ्याचे नोंदणीकृत नाव दिसण्याची सुविधा सु... Read more
ठाकरे शिवसेना महिला आघाडीकडून नगरपालिकेच्या कारभाराची पोलखोल मालवण (प्रतिनिधी) मालवण बंदर जेटी येथे पर्यटक व नागरिकांच्या सुविधेसाठी असलेल्या नगरपालिकेच्या स्वच्छता गृहाची उबाठा शिवसेनेच्या महिला आघाडीने पाहणी करत स्वच्छतागृहाच्या दुरावस्थेचा स्... Read more
मालवण (प्रतिनिधी) देवगड आगारातून कुडाळ आगारात जाणारी तसेच आचरा येथून भगवंतगडला जाणारी एसटी बसफेरी कायमस्वरूपी सुरू ठेवावी, अशी मागणी माजी उपसभापती अशोक बागवे यांनी विभाग नियंत्रक कणकवली प्रदीप घोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. देवगड आगारात... Read more
मालवण (प्रतिनिधी) अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवार दि. १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘मत वाचवा – देश वाचवा’ अभियानांतर्गत भव्य रॅलीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी आ... Read more
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी समाजात पाणी बचतीचा संदेश पोहोचवावा : प्रा. हसन खान सिंधुदुर्ग महाविद्यालयात दुष्काळ जनजागृतीपर मार्गदर्शन मालवण (प्रतिनिधी) : कोकणात प्रथमच मोठ्या प्रमाणावर दुष्काळाची परिस्थिती जाणवत असून, एल निनोच्या... Read more
मालवण (प्रतिनिधी) : मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांचा वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळा मंगळवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजता भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे. या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी... Read more
मुंबई (प्रतिनिधी) : ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा मनोरंजनप्रेमींसाठी खास ठरणार आहे. Netflix, Prime Video, JioHotstar, ZEE5 यांसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध विषयांवरील चित्रपट, वेबसीरिज आणि डॉक्युमेंटरी प्रदर्शित होत आहेत. क्राइम थ्रिलर, हॉरर... Read more
मुंबई (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित ‘नाट्य परिषद करंडक २०२६’ या एकांकिका स्पर्धेत नाट्यांकुर, विक्रोळीच्या ‘पाकिस्तानचं यान’ या एकांकिकेने सर्वोत्कृष्ट पारितोषिक पटकावत बाजी मारली. पुण्याच्या ‘अपूर्णम’ या एकांकिके... Read more
टाक्यांच्या जागा बदलण्यावर आक्षेप; निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार मालवण (प्रतिनिधी) : कोट्यवधी रुपये खर्चून मालवण शहरात राबविण्यात येत असलेल्या नळपाणी योजनेच्या कामावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. योजनेचे... Read more
मालवण (प्रतिनिधी) : सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा येथील इयत्ता बारावीची विद्यार्थिनी कु. रुचिता चंद्रशेखर वराडकर हिने द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले.... Read more
नवी दिल्ली : रात्रीच्या रेल्वे प्रवासात मोबाईल किंवा लॅपटॉप चार्ज करण्याची सवय असलेल्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे गाड्यांमधील चार्जिंग पॉईंट रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत बंद ठेवण्याच्या जुन्या नियमाची अंमलबजावणी आता अधिक कठोरपणे... Read more
‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ पुस्तकाचे प्रकाशन; उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचीही उपस्थिती मुंबई : महाराष्ट्रातील समृद्ध व्यंगचित्रकलेचा वारसा जतन करण्यासाठी आणि तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे स्वतंत्र दालन उभार... Read more
स्व. ॲड. अभयकुमार देसाई स्मृती स्पर्धेचे ३६ वे वर्ष; प्रथम क्रमांकासाठी १५ हजारांचे पारितोषिक मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हौशी रंगकर्मींसह राज्यभरातील नाट्यसंघांसाठी पर्वणी ठरणारी स्व. ॲड. अभयकुमार देसाई स्मृती राज्यस्तरीय एकांकिक... Read more
हरी खोबरेकर यांची भूमिका; मच्छिमारांवर गुन्हे दाखल केल्याचा निषेध, प्रसंगी आंदोलनात सहभागी होण्याचा इशारा मालवण (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मिठमुंबरी-बागवाडी येथील जेटीवर प्रस्तावित कायाकिंग प्रकल्पावरून सुरू असलेल्या वादाला आता राजकीय पाठबळ... Read more
हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीचे आयोजन; बालगटासह खुल्या गटासाठी आकर्षक रोख पारितोषिके मालवण (प्रतिनिधी) : ‘जयजयकार श्रीकृष्णाचा, वधी नरकासुराचा…’ या संकल्पनेतून मालवणात शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर... Read more
मालवण (प्रतिनिधी) : सेवानिवृत्त सेवक संघ, मालवणची मासिक सभा रविवार, १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता टोपीवाला हायस्कूल, मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेला संघाच्या सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष अजित गवंडे आणि... Read more
मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कोळंब-कातवड परिसरात राहणारे संजय रमेश कडू (वय ५१) यांनी बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. याबाबत मिळालेल्या... Read more