सावंतवाडीतील पत्रकार परिषद ही केवळ प्रतिक्रिया नव्हती, तर सिंधुदुर्गातील बदललेल्या राजकीय वास्तवाची ठाम घोषणा होती. भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी मांडलेली भूमिका, केलेली विधानं आणि घेतलेली आक्रमक पण संयत भूमिका—या सगळ्यांतून एक गोष्ट स्पष्ट झ... Read more
मालवण (प्रतिनिधी) – लोकशाहीत जनतेने दिलेला कौल हा केवळ विजयाचा उत्सव नसून जबाबदारीची जाणीव करून देणारा असतो. मालवण नगरपालिका निवडणुकीत प्रभाग ९ ब मधून भाजपच्या उमेदवार सौ. अन्वेषा अजित आचरेकर यांनी मिळविलेला विजय हाच विश्वासाचा कौल मानावा लागेल.... Read more
मालवण नगरपालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता, राज्यातील सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत राजकीय संघर्षाचे प्रत्यक्ष प्रतिबिंब ठरली. भाजप आणि शिंदे शिवसेना हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र असतानाही मालवणमध्ये मात्र एकमेकांविरो... Read more
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीचा निकाल हा केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्तासमीकरण बदलणारा ठरलेला नाही, तर त्यातून सावंतवाडीच्या राजकारणात नव्या शक्तिकेंद्राचा स्पष्ट उदय झाला आहे. या बदलाचा केंद्रबिंदू ठरले आहेत भाजपचे युवा नेते विशाल परब. थेट... Read more
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या मालवण नगरपरिषद निवडणुकीत अखेर सत्तेचा कौल स्पष्ट झाला असून, आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मालवण नगरपरिषदेवर आपला भगवा झेंडा दिमाखात फडकावला आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमे... Read more
सिंधुदुर्ग प्रतिनिधी |सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक असताना राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यातील सत्तासमीकरणे बदलण्याची क्षमता असलेल्या या निकालांकडे केवळ कोकणच नव्हे, तर संपूर्ण महाराष... Read more
सत्तासुत्रधारांची प्रतिष्ठा पणाला, कौल ठाऊक असलेला मतदारराजा मात्र निर्धास्त मालवण नगरपालिकेसाठी २ डिसेंबरला मतदान झाले आणि तब्बल तीन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर २१ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. मतदानानंतर साधारणपणे उलटलेला १८- १९ दिवसांचा काल... Read more
मुंबईच्या राजकारणात आकड्यांपेक्षा भ्रम जास्त धोकादायक असतात. सध्याची चर्चा—काँग्रेसने उबाठा गटासोबत आघाडी तोडून स्वबळावर जाण्याची—ही भ्रमाचीच उपज आहे. कारण मुंबईतील वास्तव काँग्रेसच्या मनासारखे नाही, तर मतदारांच्या निर्णयासारखे आहे. विधानसभा निव... Read more
कुडाळ (प्रतिनिधी)कासार्डे येथील १९ वर्षीय युवती कु. कस्तुरी पाताडे हिचा कणकवली येथील नागवेकर हॉस्पिटलमध्ये चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेमुळे मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी दि. २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता कुडाळ शहरा... Read more
गोवा | प्रतिनिधी गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणूक उद्या पार पडणार असून उत्तर व दक्षिण गोव्यातील एकूण ५० जिल्हा पंचायत मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण २२६ उमेदवार रिंगणात असून त्यांचे राजकीय भविष्य सुमारे ८.६ लाख मतदार ठरवणार... Read more
मुंबई, दि. 19: राज्यातील 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी; तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील 143 सदस्यपदांच्या जागांसाठी शनिवार 20 डिसेंबर रोजी मतदान होणार असून सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी 21... Read more
कट्टा (प्रतिनिधी) :शताब्दी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय (संयुक्त), वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल तसेच डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या वतीने आ... Read more
मालवण, दि. प्रतिनिधी : मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी शनिवार, २१ डिसेंबर रोजी पार पडणार असून, निवडणूक प्रशासन व पोलीस यंत्रणा पूर्ण तयारीनिशी सज्ज झाली आहे. सकाळी १० वाजता मतमोजणीस प्रारंभ होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय... Read more
मालवण दि प्रतिनिधीप्रत्येक गावाने आपल्या गावची एकी टिकवण्यासाठी राजकीय व्यासपीठ बाजूला ठेवून एकत्र येऊन विकास काम करणे आवश्यक असून यातून गावचा विकास व्हायला वेळ लागणार नाही असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी चिंदर येथे बोलताना... Read more
रायगड | प्रतिनिधी मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची वाढती संख्या लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातील चैतन्य पाटील या तरुणाने अनोखा आणि धाडसी उपक्रम हाती घेतला आहे. महामार्गावरील धोकादायक ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी ४९० किमीचा पायी... Read more
मालवण येथील कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ मालवण व ज्ञानदा गुरुकुल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २० डिसेंबर पासून येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय कला वाणिज्य आणि देशभक्त कै शंकरराव गव्हाणकर विज्ञान महाविद्यालय मालवण येथे प्लंबिंग... Read more
महाराष्ट्र राज्य कामगार पोलीस पाटील संघटना शाखा वेंगुर्ले आणि सावंतवाडी उपविभागीय पोलीस पाटील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘पोलीस पाटील दिना’चे औचित्य साधून रामघाट–अणसुर येथील सातेरी मंगल कार्यालयात भव्य स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले हो... Read more
गुरुवार दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने चुनवरे महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २५, २६ व २७ डिसेंबर असे सलग तीन दिवस चालणार असून, या कालावधीत सांस्कृतिक, मनोरंजनात्मक व स्पर्धात्मक कार्यक्रमांची रेलचेल... Read more
दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर नुकत्याच पार पडलेल्या युनेस्को परिषदेअंतर्गत आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राच्या नऊ महिला कलाकारांनी सादर केलेल्या पारंपरिक लेझीम नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी आयोज... Read more
तळाशीलच्या अथांग समुद्रात काल घडलेला प्रसंग केवळ एक नैसर्गिक घटना नव्हती; तो नात्यांची, मायेची आणि मौनातील वेदनेची साक्ष देणारा क्षण होता. मृत पावलेल्या छोट्या डॉल्फिनसाठी त्याच्या कळपाने दाखवलेली धडपड आणि अखेर मोठ्या डॉल्फिनने दिलेली अखेरची साथ... Read more