आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे औचित्य साधत मालवण शहरातील समाजसेवा, वैद्यक आणि सामाजिक संघटनांमध्ये बहुमूल्य योगदान देणारे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मधुकर दिघे यांचा ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन मालवण तालुका संघटनेच्या वतीने सन्म... Read more
महाराष्ट्राच्या पश्चिम भागातील कोल्हापूर आणि कोकणातील वैभववाडी यांना जोडणारी १०७.७६ किमी लांबीची नवीन रेल्वे लाइन—ही केवळ वाहतुकीची सुविधा नसून दोन्ही भागांच्या आर्थिक भविष्याला गतिमान करणारी ‘लाईफलाइन’ ठरू शकणारी संकल्पना आहे. खनिज, मत्स्यव्यवस... Read more
राज्यातील नागरिकांना अधिक दर्जेदार, सुलभ आणि पूर्णपणे कॅशलेस आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीत राज्य सरकारने जानेवारी २०२५ प... Read more
● वैभववाडी – कोल्हापूर रेल्वेमार्ग कामाला गती ● मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील आढावा बैठकीत कोकण विकासाला मोठी चालना ● खासदार नारायण राणे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित● सिंधुदुर्गासह संपूर्ण कोकणात रोजगार, पर्यटन, उद्योगवृद्धीच्या नव्य... Read more
मालवण (प्रतिनिधी) : बॅरिस्टर नाथ पै सेवांगण संचालित साने गुरुजी वाचन मंदिर, मालवण यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय गीतगायन व कथाकथन स्पर्धेत आचरा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत शानदार कामगिरी केली आहे. इयत्ता ८वी ते १०वी गटातील... Read more
खेड (प्रतिनिधी) : खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांनी आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवेळी मा. प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण हेही उपस्थित हो... Read more
महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळा तर्फे सन २०२४- २५ मधील गणित प्रज्ञा स्पर्धेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता, बॅरिस्टर नाथ पै सभागृह (कुड... Read more
सिंधुदुर्ग : जिल्ह्याचा उदयोन्मुख क्रिकेटपटू आणि ‘वंडरबॉय’ म्हणून ओळखला जाणारा दर्शन बांदेकर याची Indian Street Premier League (ISPL) च्या प्रतिष्ठित ‘माझी मुंबई’ संघासाठी निवड झाली आहे. गावपातळीवरील खेळातून राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मार... Read more
कुडाळ – आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची रणनीती आखण्यासाठी कुडाळ तालुक्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत “जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भगवा फडकविण्यासाठी आतापासूनच म... Read more
सिंधुदुर्ग – राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्यानंतर शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १८,३७१ शेतकऱ्यांना ४ कोटी ८६ लाख ९ हजार रुपये इतके अनुद... Read more
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व मालवण आगार, एसटीप्रेमी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणहून कोल्हापूर, पंढरपूर, अक्कलकोट दर्शनयात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेत मालवण-आदमापूर बाळूमामा दर्शन, कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर दर्श... Read more
स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे मालवण मधील ॲड. ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांना कोकणरत्न पदवी पुरस्कार जाहीर करण्यात आला. सामाजिक कार्य, युवा सक्षमीकरण, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आणि पर्यावरण संवर्धन या चारही क्षेत्रात सातत्याने आणि प्रभावी कार... Read more
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील महाविद्यालय-स्तरीय विद्यार्थी मंडळ निवड प्रक्रियेत विज्ञान विभागातील विद्यार्थी सर्वेश महेंद्र राणे याची जनरल सेक्रेटरी (GS) पदी निवड झाली. महाविद्यालयातील विविध उ... Read more
वैदेही पाटकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘वैदेही पुरस्कार यावेळी ‘अर्ज’ संस्थेच्या कार्यकर्त्या सौ. मंजुळा शिंत्र यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा गुरुवार दि. ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता म... Read more
धुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या ‘संत सेवा पुरस्कार’, ‘ज्येष्ठ वारकरी पुरस्कार’ तसेच ‘ज्येष्ठ कीर्तनकार पुरस्कार’ यासाठी २०२५ सालाकरिता अर्ज मागविण्यात आले आहेत. वारकरी संप्रदायात सातत्याने... Read more
कोळंब गावातील रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झालेली असून वाहनचालकांचे अपघात वाढले आहेत. या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतापलेल्या ग्रामस्थांनी आज मालवण येथील सार्वजनिक बांधक... Read more
ओझर विद्यामंदिर प्रशालेमध्ये प्रथमोपचार प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबईचे अनुभवी ट्रेनर संजय मेस्त्री यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रात्यक्षिकांसह सर्वांगीण मार्गदर्शन केले. शिबिरात प्रथमोप... Read more
शासनाच्या स्वच्छोत्सव उपक्रमांतर्गत मंदिर परिसराची श्रमदानातून स्वच्छता करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून ग्रामपंचायतींना प्राप्त सूचनेनुसार चौके ग्रामपंचायतीच्या वतीने चौके येथील श्री देवी भराडी मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या शिबि... Read more
गुर्ले एस.टी. डेपोचे नुतन आगार व्यवस्थापक श्री नवज्योत गावडे यांचे भाजपा प्रणित सेवा शक्ति संघर्ष एस.टी. कर्मचारी संघ, वेंगुर्ला आगार यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व सेवा शक्ति संघर्ष संघाचे वेंगुर्ला आगार अध्यक्ष श्री... Read more
नांदेड येथे पार पडलेल्या आंतर विद्यापीठ अश्वमेध राज्यस्तरीय स्पर्धेत मालवणचा सुपुत्र रजत रविकिरण तोरसकर आणि त्याच्या संघाने उज्वल यशाची नोंद केली आहे. नागपूर विभागातील रामनाथ तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना रजत व संघाने अत्यंत चु... Read more