ठाणे | प्रतिनिधी ठाणे शहराच्या सौंदर्यात व पर्यटन क्षमतेत लक्षणीय भर घालण्यासाठी ठाणे खाडीकिनारी उभारण्यात येणाऱ्या २६० मीटर उंच व्हिविंग टॉवरसह विविध महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांचे सादरीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांनी आज क... Read more
महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांची घोषणा झाली, पण जिल्हापरिषदेचं घोडं कुठे अडलं? महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विषय गेल्या काही वर्षांपासून राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू राहिला आहे. १५ डिसेंबर २०२५ रोजी राज्य निवडणूक आयोगा... Read more
मालवण (प्रतिनिधी) :मालवण देऊळवाडा येथील महापुरुष मंदिर परिसरातील रस्त्यावर शनिवारी सकाळी डंपरच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या बैलाला स्थानिक नागरिक व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तत्काळ मदत करून डॉक्टरांच्या मार्फत उपचार करून पुढील उपचारासाठी वैभ... Read more
मालवण : (प्रतिनिधी) वनशक्तीच्या सागरशक्ती (Aqua Wing) यांच्या वतीने सागरी कचरा स्वच्छता मोहीम – टप्पा २ (ड्राइव्ह १) आज यशस्वीरीत्या पार पडली. ही मोहीम सिंधुदुर्ग किल्ल्याभोवतालच्या जैवविविध प्रवाळ (कोरल) परिसंस्थेत राबवण्यात आली. या मोहिमेत सुम... Read more
मालवण (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ग्रामीण रुग्णालय येथे दि.१९ डिसेंबरला कर्क रोग तपासणी व जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत कर्करोग मोबाईल... Read more
राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषदेत राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत पार पडणार असून मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आ... Read more
मुंबई | प्रतिनिधी :राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज महत्त्वपूर्ण घडामोड घडण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे सोमवार, दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार पर... Read more
सत्तेतील एका वर्षाचा काळ हा केवळ आकडे मोजण्याचा नव्हे, तर दिशादर्शक ठरण्याचा असतो. महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास या दोन महत्त्वाच्या खात्यांची सूत्रे हाती घेतल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी नेमकी तीच भूमिका बजावली—दिशा ठरवणारी. प... Read more
मुंबई | प्रतिनिधीमहाराष्ट्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘प्रोजेक्ट महादेवा’ या महत्त्वाकांक्षी राज्यस्तरीय क्रीडा उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे मोठ्या उत्साहात करण्यात आला. य... Read more
मालवण | प्रतिनिधीमालवण तालुकास्तरीय ५३ वे विज्ञान प्रदर्शन (२०२५–२६) यांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. या प्रदर्शनात विद्यार्थी प्राथमिक गटात आडवली हायस्कूलच्या दत्ताराम लाड याच्या ‘जीवन रक्षक प्रणाली’ या प्रकल्पास प्रथम क्रमांक मिळाला. तर विद... Read more
वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या इयत्ता आठवी ते दहावीच्या स्काऊट गाईड विद्यार्थ्यांच्या निसर्ग निवास शिबिराचे आयोजन मालवण तालुक्यातील कुणकवळे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुणकवळे येथे करण्यात आले . या दोन दिवसीय निसर्ग निवास... Read more
मालवण | प्रतिनिधीमुंबई विद्यापीठ अंतर्गत झोन क्रमांक चार यांच्या वतीने १ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन ॲथलेटिक्स स्पर्धेत मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाची विद्यार्थिनी कु. अनुष्... Read more
मालवण | प्रतिनिधीमालवणमधील प्रसिद्ध ब्युटी पार्लर व्यवसायिका व सामाजिक कार्यकर्त्या सौ. सायली सलील मांजरेकर यांना स्वतंत्र कोकणराज्य अभियान यांच्या वतीने मुंबई येथे आयोजित समारंभात ‘कोकण रत्न’ पदवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सौ. सायली मां... Read more
कट्टा | प्रतिनिधीशालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय भारत सरकार तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय ‘समृद्धी’ कार्यक्रम (सन २०२५–२६) अंतर्गत कला एकात्मिक अध्यापनशास्त्र स्पर्ध... Read more
मालवण (प्रतिनिधी)मालवण शहर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक राहावे यासाठी मालवण नगरपरिषदेकडून नागरिकांना घरगुती कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करूनच कचरा देण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हे आवाहन करण्यात आले असून ओला, सुका,... Read more
महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने मालवण चिवला बीच येथे 13 व 14 डिसेंबर रोजी 15 व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. आठ राज्यातील सुमारे 1500 स्पर्धक या दोन दिवशीय स्... Read more
मालवण (प्रतिनिधी):“आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाचा उपयोग कृषी आणि औद्योगिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी व्हावा. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासत प्रगतीचा ध्यास धरावा,” असे प्रतिपादन भरतगड इंग्लिश मिडियम स्कूल, मसुरे येथे मालवण तालुकास्तरीय व... Read more
मालवण – व्याधी,दुखणे या विवंचनेत न अडकता आपले स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी योगा शिवाय पर्याय नाही. यासाठी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी यांनी सुरु केलेला योग प्रशिक्षणाचा उपक्रम स्तुत्य असून जेष्ठांमध्ये नवी उमेद घडविणारा असल्याचे... Read more
मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे प्रदान केला जाणारा कै. मधु वालावलकर समाजसेवक पुरस्कार यंदा वराड-भंडारवाडी (ता. मालवण) येथील समाजसेवक विद्याधर चिंदरकर यांना प्रदान करण्यात आला. वराड भंडारवाडी येथील महापुरुष मंदिरात आयोजित पुरस्कार सोहळ्यात शा... Read more
कोकणातील प्रसिद्ध देवस्थान कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू श्री देव रामेश्वर आपल्या वारेसूत्र, तरंग व रयतेसह छत्रपती शिवाजी महाराज आणि कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता यांच्या ऐतिहासिक त्रैवार्षिक भेट सोहळ्यासाठी किल्ले सिंधुदुर्ग येथे २३ ते २५ जानेव... Read more