लोकसभा विधानसभा निकालानंतरही मालवणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक रणनीती आणि विजयी समीकरणाची चर्चा जोरात सुरु आहे. मालवणची निवडणूक प्रचारात भलतीकडेच हरवत असताना दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मात्र या निवडणुकीत वि... Read more
सावंतवाडीच्या विकासासाठी राजघराण्याची भूमिका नेहमीच जनतेसोबत राहिल्याची स्पष्ट भूमिका सावंतवाडी संस्थानचे युवराज तथा भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोंसले यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसाठीचा सामंजस्य करार हा शासना... Read more
मालवणची नगरपालिका निवडणूक जशी-जशी तापत आहे, तशी राजकीय समीकरणांची उलथापालथही अधिकच धगधगताना दिसत आहे. आरोप–प्रत्यारोपांच्या फैरी, पुरावे-प्रतिपुराव्यांचे दावे, एकमेकांवर धारेवर धरण्याची भाषा… मालवणचा राजकीय पट आज इतका गुंतागुंतीचा झालाय की या सग... Read more
मालवण नगरपरिषद निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा प्रभाग क्रमांक ७—बाजारपेठ आणि मेढा विभाग—याठिकाणी बदलाच्या हाकेला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. गेल्या ३० वर्षांत सतत पक्षांतर करत प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी लोकप्रतिनिधींनी स्वतःचा विकास... Read more
सावंतवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात प्रचंड रंगत आली असून २ डिसेंबरला मतदान आणि ३ डिसेंबरला मतमोजणी होत असल्याने राजकीय वातावरण चुरशीचे झाले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी — दोघांनीही येथे स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतल्याने स्पर्... Read more
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात धडाकेबाज प्रचार दौरा ३० नोव्हेंबर रोजी होणार असून मालवण–वेगुर्ले–सावंतवाडी या तीनही ठिकाणच्या सभांकडे संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय लक्ष लागले आहे. शिवसेना आमदार... Read more
मालवण नगरपालिका निवडणुकीत प्रभाग ३ मध्ये शिवसेनेकडून उमेदवार म्हणून उभे असलेले दीपक पाटकर हे गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागातील ओळखीचे, विश्वासार्ह आणि कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय नाव. सातत्याने प्रभागात काम करताना त्यांनी रस्ते, पाणी, ड्रेने... Read more
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेत प्रचाराची मुदत वाढवली आहे. वाढत्या उत्साहात सुरू असलेल्या निवडणूक प्रचाराला वाढीव वेळ उपलब्ध करून देत, पक्ष व उमेदवारांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरल... Read more
मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीत सध्या शिंदे शिवसेनेकडून मतदारांना विकासाचे आश्वासन दिले जात असतानाच, माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणेंवर तीव्र टीका करत सरळ आव्हान फेकले आहे. “गेल्या पाच वर्षांत मालवण शहरात आमदारांनी केलेले एक तरी विकासक... Read more
“मालवण शहर जागतिक दर्जाचे बनवणार” — आमदार निलेश राणे नागरिकांकडून आमदार राणे यांच्या दीर्घकालीन व्हिजनचे विशेष कौतुक मालवण शहराला “जागतिक दर्जाचे, आदर्श आणि आधुनिक शहर” म्हणून घडवण्याचा संकल्प व्यक्त करत आमदार निलेश राणे यांनी मालवणच्या सर्वांगी... Read more
प्रश्न : खरतर हा प्रभाग तुमच्या हक्काचा आहे, आणि म्हणूनच तुमच्या प्रभागात तुमचा विकास प्राधान्यक्रम काय आहे. ? तपस्वी मयेकर: नागरिकांच्या अपेक्षा साध्या पण अत्यंत महत्त्वाच्या आहेत. रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, आरोग्यसुविधा, मोबा... Read more
मालवण नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भरड येथील मयेकर हेरिटेज सभागृहात मालवणमधील बुद्धिजीवी नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी आयोजित केलेली बैठक उत्साहवर्धक वातावरणात पार पडली. या बैठकीस मालवणचे आमदार श्री. निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती... Read more
मला २ तारखेपर्यंत युती टिकवायची आहे असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले आहे. यानंतरच मी उत्तरे देईन, असेही ते म्हणाले. महायुतीत मोठी घडामोड घडण्याचे संकेत मिळत असताना चव्हाण यांचे हे वक्तव्य बरेच काही सांगून जात आहे. शिवसेना... Read more
मालवण | “भारताचे नागरिक म्हणून आपले अस्तित्व हे भारतीय संविधानामुळे आहे. त्यामुळे संविधानातील मूलभूत हक्क आणि कर्तव्य प्रत्येकाने जाणून घेणे अत्यावश्यक आहे,” असे मत ऍड. संग्राम कासले यांनी व्यक्त केले. भंडारी ए. सो. हायस्कूल येथे संविधान दिनानिम... Read more
मालवण | भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांच्या घरावर आमदार निलेश राणे यांनी घातलेल्या धाडीच्या प्रकरणाने जिल्ह्यात मोठे राजकीय वादळ उठले आहे. या धाडीत तब्बल २० लाख रुपयांची रोकड सापडल्याचा दावा राणेंनी केला होता. “ही रक्कम मालवण निवडणुकीत म... Read more
प्रश्न 1 : प्रभाग ७ मधील निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय कसा आणि का घेतला?तेजस नेवगी: प्रभाग क्रमांक ७ हा मालवण शहराच्या मध्यवर्ती भागात असून गेल्या कित्येक वर्षांपासून सांडपाणी, कचरा व्यवस्थापन, खंडित वीजपुरवठा, कमी दाबाचा वीज प्रवाह, अरुंद रस... Read more
मालवण नगरपरिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग ९-ब मधून भाजपच्या उमेदवार म्हणून सौ. अन्वेषा आचरेकर यांची घोषणा होताच प्रभागात नवा उत्साह पसरला आहे. दांडीतल्या मच्छिमार बांधवांपासून तर तरुणाई, महिला गट आणि स्थानिक व्यावसायिकांपर्यंत विविध... Read more
२ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या मालवण नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी टाकलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मुळे कोकणातील राजकीय वातावरण अक्षरशः स्फोटक बनले आहे. भाजप पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या घर... Read more
गवंडीवाडा–बाजारपेठ प्रभागात मंदार ओरसकर यांचा निर्धाराचा संदेश; मतदारांमध्ये उत्सुकतामालवण | प्रतिनिधी मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला वेग येत असताना प्रभाग क्र. ०८अ गवंडीवाडा–बाजारपेठ येथे उमेदवारी जाहीर केल्यानंतर श्री. मंदार सुहास ओ... Read more
मालवण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सात ब मध्ये शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. मेघा उपेंद्र गावकर यांच्या प्रचाराने जोरदार वेग घेतला आहे. परिसरात होत असलेल्या सभांना आणि भेटीगाठींना नागरिकांचा उत्स्फूर्... Read more