भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने संविधानाच्या अमृत महो... Read more
कोमसाप कुडाळ आयोजित विशेष कार्यक्रमात, मालवणच्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांना त्यांच्या उल्लेखनीय ‘मंत्रभूल’ या पुस्तकासाठी ललित गद्य विभागातील प्रथम क्रमांकाचा अनंत काणेकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. ७ डिसेंबर रोजी पा... Read more
समुद्रातील वाढते प्रदूषण थांबवणे, समुद्री जीवसृष्टीचे रक्षण करणे आणि किनारपट्टी प्रदूषणमुक्त ठेवणे या उद्देशाने ‘समुद्र कचरा स्वच्छता उपक्रम : टप्पा – २’ हा विशेष उपक्रम मंगळवार, दि. ९ डिसेंबर रोजी मालवण बंदर जेटी येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘म... Read more
अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला, मालवण शाखेतर्फे दिला जाणारा मानाचा शिक्षणतज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार २०२६ जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, ओवळीये क्र. १ येथील पदवीधर शिक्षिका रसिका राजेंद्र तेंडोलकर यांना जाहीर झाला आहे. पाच... Read more
संत परंपरेतील समाजप्रबोधनकर्ते संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती चौके ग्रामपंचायत कार्यालयात श्रद्धाभावाने साजरी करण्यात आली. महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत कार्यक्रमाची सुरुवात झाली. या प्रसंगी सरपंच पी. के. चौकेकर, ग्... Read more
सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना, महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण चिवला बीच येथे १३ व १४ डिसेंबर रोजी १५ व्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या मान्यते... Read more
महाराष्ट्राच्या प्रगत, सत्यशोधक आणि सामाजिक विचारविश्वातील एक प्रभावी, अभ्यासू आणि अढळ आत्मा म्हणून ओळखले जाणारे डॉ. बाबा आढाव यांचेवृद्धापकाळाने निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. ‘अखेरचे सत्यशोधक’ अशी ओळख निर्माण करून त्यांनी सहा दशकांहून अधिक का... Read more
नवी मुंबई: नेरूळ उरण रेल्वेमार्गावर उपनगरीय रेल्वे सेवेत वाढ व्हावी म्हणून मागील अनेक दिवसांपासून मागणी करण्यात येत होती. या मागणीवर अखेर केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी न... Read more
दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे किल्ले निवती येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वच्छता व संवर्धन मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत किल्ल्यावरील महादरवाज्याची विशेष स्वच्छता करण्यात आली. झाडी-झुडपांनी झाकोळलेला हा ऐतिहासिक दरवाजा स्वच्छ करून मोकळा करण... Read more
मालवण देऊळवाडा येथील श्री महापुरुष मंदिराचा १० वा वर्धापन दिन सोहळा दि. ११ ते १४ डिसेंबर या चार दिवसांच्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतक कार्यक्रम सादर होणार आहेत. यामध्ये गुरुवार ११ डिसेंबरला सकाळी ९ व... Read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाने समृद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील नांदोस गावात ऐतिहासिक गढीच्या पुरातत्वीय उत्खननाचा शुभारंभ ७ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अनेक वर्षे ग्रामस्थांनी स्वतःच्या कष्टामधून संवर्धन केलेल्या या गढी... Read more
कांदळगाव–कातवड (प्रतिनिधी) : कांदळगाव–कातवड गावचे ग्रामदैवत श्री देव ब्राह्मण देवालय सभागृहाचा १७ वा वर्धापन दिन आणि हरीनाम सप्ताह यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ९ ते १२ डिसेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. ग्रामस्थां... Read more
१३ डिसेंबरच्या लोकअदालतीत ई-चलान तडजोड प्रकरणे स्वीकारली जाणार नाहीत; नागरिकांनी अफवांना बळी पडू नये
येत्या १३ डिसेंबर २०२५ रोजी राज्यभर आयोजित करण्यात येणाऱ्या लोकअदालतीमध्ये ई-चलान प्रकरणांची तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे स्पष्टिकरण अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे. सन २०२१ पास... Read more
सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असताना सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी आज मसुरे येथील प्राचीन भरतगड किल्ल्याची पाहणी केली. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या या किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनासाठी आतापर्यंत करण्यात आलेल्या... Read more
अष्टकृपा प्रायव्हेट लिमिटेड, नाधवडे वैभववाडी यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या स्वयंचलित गुळ निर्मिती प्रकल्पाच्या मोळी पूजन व लोगो अनावरण सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. स्थानिक तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेला गुळ... Read more
नांदोस येथील शिवकालीन गढीवरील पुरातत्त्वीय उत्खनन कार्याचा शुभारंभ आज भव्य सोहळ्यात झाला. मालवणच्या समृद्ध वारशाच्या नकाशावर नवी, अभिमानाची नोंद करणारा हा क्षण गावकऱ्यांसह सर्व शिवप्रेमींसाठी भावनिक ठरला. या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ मा. सा... Read more
वेंगुर्ले शहरातील आनंदवाडी येथील समाजमंदिरात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते... Read more
भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मालवणमध्ये आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. फुले–शाहू–आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने हा कार्यक्रम दि. ६ डिसेंबर रोजी पार पडणार असून वि... Read more
‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर’ यांच्या ३५० व्या ‘शहिदी समागम’ शताब्दी वर्षानिमित्त २१ डिसेंबर २०२५ रोजी खारघर, नवी मुंबई येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने या का... Read more
रत्नागिरी (प्रतिनिधी) : कोकणातील सामान्य माणसाचा आवाज बनलेल्या आणि ग्रामीण भागातील प्रश्नांना धारदारपणे व निःपक्षपातीपणे पुढे आणणाऱ्या कोकण कट्टा न्यूजचे संपादक तेजस बोरघरे यांना “रत्नागिरी भूषण पुरस्कार 2025” जाहीर झाला आहे. कोकणाच्या अस्मितेची... Read more