राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. येत्या ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा प्रस्ताव सरकार अंतिम टप्प्यात असून, यावेळी कर्जमाफीवर रकमेची कोणतीही मर्यादा राहणार नाही. थेट शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा... Read more
“नको राजेशाही, नको ठोकशाही, संविधानाने दिली आम्हां महान लोकशाही’… अशा घोषणा देत युथ बीट्स फॉर क्लायमेट, अनुभव शिक्षा केंद्र, इकोमेट्स आणि वनशक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मालवणात सायकल रॅली काढण्यात आली. मालवण भरड नाका ते वाय... Read more
मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यात’ ही गड मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेच्या अंतर्गत किल्ल्याची स्वच्छता, श्री भवानी देवीचा नामजप, गड भ्रमंती, स्व... Read more
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभाग (एनसीसी) यांच्यावतीने राष्ट्रीय छात्र सेना दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कैलास राबते यांच्या हस्ते एनसीसी झेंडावं... Read more
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना आमदार निलेश राणे यांच्या समोर झुकावं लागतंय ही सिंधुदुर्ग मधील भाजपासाठी शरमेची बाब आहे, अशी टीका राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे. गेल्या काही वर्षात... Read more
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिंड्याची यात्रा म्हणून प्रसिद्धीस पावलेल्या चिंदर गावचे आराध्य दैवत भगवती माऊली देवीच्या यात्रौत्सवात काल गुरुवारी रात्री भक्तांचा महापूर लोटला. आज दुसऱ्या दिवशीही भाविकांनी श्री देवी भगवती माऊलीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी के... Read more
मालवण शहरातील भरड येथील जुनाट गंजलेला वीज पोल थेट एसटी बसवरच येऊन कलंडल्याची घटना आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. वीज पुरवठा खंडित झाला होता तसेच भरड परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती. वीज व... Read more
मालवणच्या समुद्रकिनारी आढळलेल्या दुर्मिळ अमूर ससाण्याला युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेच्या स्वयंसेवकांनी जीवदान दिले. कावळ्यांच्या हल्ल्यात सापडलेल्या या दुर्लभ पक्ष्याचे संवर्धन करत सुरक्षित स्थळी सोडण्यात आले. मत्स्य लिलावाच्या ठिकाणी उमेश खांब... Read more
चिंदर येथील श्री देवी भगवती माऊली जत्रोत्सवास आज गुरुवार सकाळ पासूनच उत्साहात सुरूवात झाली.दर्शनासाठी सकाळ पासूनच भाविकांनी गर्दी उसळली होती. सकाळी बारा पाच मानकरी जमल्या नंतर देवीला गा-हाणे घालून साडी चोळी सोन्याच्या दागिन्यांनी मढविण्यात आली.त... Read more
३ डिसेंबर हा जागतिक अपंग, दिव्यांग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. दिव्यांग बांधवांच्या न्यायहक्क आणि सक्षमीकरणासाठी जागृती करण्याच्या उद्देशाने मालवणमधील बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्यानं भव्य कार्यक... Read more
नाशिकमध्ये होणाऱ्या पवित्र कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारणीचे काम जोमाने सुरू असताना तपोवनातील काही वृक्षतोडीवरून उभे राहिलेले आंदोलन आता राजकीय वादळात परिवर्तित झाले आहे. या ‘तथाकथित पर्यावरणप्रेमी’ आंदोलनकर्त्यांचा कोप एकट्या कुंभमेळ्यावरच का,... Read more
६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग केंद्रातून वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग या संस्थेच्या सूनबाई तोऱ्यात या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच श्री राधाकृष्ण देवस्थान, मालवण या संस्थेच्या वाट चुकलो देव या नाटकास द्वितीय पारित... Read more
मुंबई विद्यापीठाच्या आविष्कार संशोधन स्पर्धा, २०२४-२५ मध्ये मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाने झोन क्र.९ विभागीय पातळीवरील ओव्हरऑल चॅम्पियनशिप पटकावली. मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात झालेल्या समारंभात हा... Read more
लायन्स क्लब मालवणचे ज्येष्ठ सदस्य मेघश्याम उर्फ राजा शंकरदास यांनी त्यांची मुलगी सामाजिक कार्यकर्त्या कै. पूजा शंकरदास (नेहा कोळंबकर) यांच्या स्मरणार्थ तिच्या वाढदिवसादिनी मालवण मधील एस.एस. कुडाळकर हायस्कूलच्या गरजू मुलांना दप्तर वाटप करून कै.पू... Read more
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाद्वारे संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाची उद्देशिका वाचून झाली. त्याचबरोबर संविधानाच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आले. याप्रसंगी महाविद्... Read more
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेचा वार्षिक यात्रोत्सव सोमवार दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. आज सकाळी धार्मिक प्रथा परंपरा जोपासत आंगणे ग्रामस्थांनी देवीला कौल लावून यात्रेची... Read more
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाराष्ट्र राजभवनचे नाव आता अधिकृतपणे ‘महाराष्ट्र लोकभवन’ असे करण्यात आले आहे. महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी या संदर्भात राजभवन सचिवालयाला निर्देश दिले आहेत. राजभवन अधिक लोकाभिमुख, पार... Read more
राज्यातील सर्व 288 नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्याचबरोबर मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्षही 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान समाप्तीच्या अर्ध्या तासापर्य... Read more
न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीला पुढे ढकलण्याचा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. हा निर्णय १ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आला असून, यामुळे राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांच... Read more
महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी अवघ्या दहा दिवसांत ५३ सभा आणि रोड शो घेत राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व उर्जा निर्माण केली आहे. २२ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर २... Read more