मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग ९ मधून भाजपाचे श्री. सन्मेष परब आणि सौ. अन्वेषा आचरेकर हे दोन उमेदवार नगरसेवक पदाच्या निवडणुक रिंगणात उभे आहेत. परब व आचरेकर यांनी आपल्या प्रभागात प्रचारच्या तीन फेऱ्या पूर्ण करीत मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या.... Read more
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत गांधी चौकातील जाहीर सभेत आमदार दीपक केसरकर यांनी थेट आणि रोखठोक भाषेत भाजपवर हल्लाबोल केला. “या जिल्ह्यातून राणे साहेबांचं आणि माझं नेतृत्व संपवायचा प्रयत्न सुरू आहे. आपलं नेतृत्व तयार करण्याची चुकचुकाट... Read more
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गांधी चौकात झालेल्या शिवसेनेच्या जाहीर सभेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंतवाडीकरांना थेट दिलासा देणारे आश्वासन दिले. “नगरपरिषदेला निधी कोण देतं? नगरविकास खातं... Read more
मालवण नगरपालिका निवडणुकीत भाजपकडून प्रभाग क्रमांक तीनचे उमेदवार पंकज सादये यांच्या प्रचाराला आज आणखी मोठी गती मिळाली. सकाळपासून सुरू झालेल्या दारोदारी भेटी, समूहसंवाद, महिलांसाठी विशेष संवाद कार्यक्रम आणि युवकांच्या मोटरसायकल फेरीमुळे संपूर्ण प्... Read more
मालवण येथे शिवसेनेतर्फे आयोजित विराट जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार भाषण करत मालवण शिवसेनेचा अभेद्य किल्ला असल्याचा पुनरुच्चार केला. शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करून मालवणात व... Read more
शिवसेनेच्या प्रचारसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे फायरब्रँड आमदार निलेश राणे यांनी आज तुफान रोखठोक भाषण करत विरोधकांना थेट लक्ष्य केले. दहा वर्षांपासून मालवणच्या विकासाला “कोरडा पडलेला निधी” जबाबदार असल्याचा आरोप करत र... Read more
“छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, कोण आला रे कोण आला… शिवसेनेचा वाघ आला” अशा घोषणांनी आज मालवण शहर दणाणून गेले. भगव्याच्या लाटेत उबाठा शिवसेनेने नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भव्य मोटरसायकल रॅली काढत ताकदवान शक्तीप्रदर्शन... Read more
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात सोमवार दिनांक १डिसेंबर रोजी भाजपकडून भव्य शक्तीप्रदर्शन रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीमुळे संपूर्ण शहराचे राजकीय तापमान आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यां... Read more
मालवण नगरपालिका निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी घराघरात पोहोचविलेल्या भक्कम प्रचार यंत्रणेच्या जोरावर भाजपचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा ठाम दावा भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा यतीन खोत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्... Read more
मालवणची ओळख असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पारंपरिक होडीसेवा बंद करण्याचा घाट शिंदे गटाच्या आमदार निलेश राणे यांनी घातल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत केला. या निर्णयामुळे सुमारे ३०० ते ४०० कुटुंबांच्या उपजिविकेवर... Read more
🎤 विशेष मुलाखतसौ. ममता मनमोहन वराडकर(शिवसेना – नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार, मालवण नगरपालिका) प्रश्न : आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतोय. याचे कारण काय वाटते? सौ. ममता वराडकर :मी दोन वेळा नगरसेविका म्हणून सेवा केली आह... Read more
मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोनमध्ये एक नाव जोरदारपणे पुढे येत आहे—उमेश पुरूषोत्तम मांजरेकर. ठाकरे शिवसेनेकडून सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून उमेदवारी मिळाल्यानंतर प्रभागात त्यांच्या समर्थनाची लाट उसळली आहे. सामाजिक कर... Read more
सौ. शिल्पा खोत — विशेष मुलाखतमालवण नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांशी खास संवाद प्रश्न : मालवणच्या नागरिकांकडून तुम्हाला मिळणारा प्रतिसाद कसा आहे? शिल्पा खोत:खूप उत्स्फूर्त आणि मनापासून! घर-घर भेटीदरम्यान लोकांनी दाखवलेला विश्वास मला अधिक बळ देतो. “... Read more
मालवण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे आज काढण्यात आलेली भव्य प्रचारफेरी प्रचंड उत्साहात पार पडली. कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण शहरात जोशाचे वातावरण तयार झाले होते. नुकत्याच निवडणूक प्रचाराची सुरुव... Read more
सर्वसामान्य नागरिक हा विकासाचा केंद्रबिंदू मानून केंद्र आणि राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक स्वायत्त संस्थांमध्येही भाजपची सत्ता आवश्यक असल्याची जाणीव आता मतदारांना होत अस... Read more
मालवण नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीनमध्ये उबाठा शिवसेनेचे तरुण व गतिमान उमेदवार उमेश अरविंद चव्हाण यांनी प्रचाराला वेग दिला असून प्रभागात उत्साहवर्धक वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक उमेदवार म्हणून प्रभागातील प्रत्येक समस्या, अडचणी आणि न... Read more
शहर विकास आघाडी, युतीचा गोंधळ, प्रचारात दिसत-नसलेली चेहरे आणि मागच्या दारातून खेळले जाणारे राजकीय डावपेच—या सर्व राजकीय वातावरणात राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी आज एक जोरदार राजकीय स्फोट केला. “निलेश राणे यांना जाणीवपूर्वक एकटं पाडलं जात आहे,... Read more
सावंतवाडीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री नितेश राणे यांनी शिवसेना (शिंदे गट) नेता दीपक केसरकर यांच्यावर तसेच विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. या पत्रकार परिषदेला युवराज लखमराजे भोसले, बबन साळगावकर, सुधीर आडीवडेकर आणि मंदार कल्याणकर उ... Read more
मालवण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या गोंधळाला जबाबदार भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असल्याचा आरोप पुन्हा एकदा तिखट शब्दांत करत मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सरळ निशाणा साधला. “चव्हाण आणि... Read more
सिंधुदुर्गातील निवडणूक राजकारणात ‘पैसा’ आणि ‘भाजप’ हे समीकरण जाणूनबुजून मजबूत करण्यात आल्याचा आरोप करत, “राणे कुटुंबीयांनी जिल्ह्यात पैशाच्या बदल्यात मतं खेचण्याचा घाणेरडा प्रकार सुरू केला आहे,” अशी टीका उबाठा शिवसेनेचे नेते व माजी खासदार विनायक... Read more