ओरोस येथे सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजन; पोलीस, अग्निशमन, आरोग्य यंत्रणांसह विविध विभागांचा सहभाग सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची सज्जता वाढविणे, विविध शासकीय यंत्रणांमधील समन्वय तपासणे आणि आपत्तीच्या वेळी प्... Read more
वराडकर हायस्कूलच्या विद्यार्थिनीला जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक; व्यसनमुक्त युवा आणि विकसित भारताचा चित्रातून संदेश मालवण (प्रतिनिधी) : व्यसनाचे दुष्परिणाम प्रभावीपणे चित्रित करत व्यसनमुक्त युवा पिढी आणि विकसित भारताचा संदेश देणाऱ्या वराडकर हाय... Read more
ओरोस येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे बालदिन कार्यक्रम उत्साहात सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्यासह त्यांना आपल्या मूलभूत हक्कांची जाणीव व्हावी आणि मोबाईलचा योग्य वापर करण्याची सवय लागावी, या... Read more
भल्या पहाटे महसूल विभागाची कारवाई मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यात अवैध वाळू वाहतूक सुरु असून यावर महसूल विभागाने शनिवारी भल्या पहाटे धडक कारवाई केली आहे. कोळंब खडवण नाका येथे शनिवारी पहाटे ३. ३० वाजण्याच्या सुमारास अनधिकृत वाळू वाहतूक करणारे त... Read more
मालवण दि प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. श्रीकृष्ण दिगंबर तळवडेकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश सेवा दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व... Read more
मालवण दि प्रतिनिधी आचरा किनारपट्टीवरील समुद्रधूप आणि उधाणाच्या लाटांमुळे निर्माण होणारा धोका कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आचरा पिरावाडी आणि आचरा हिर्लेवाडी येथे समुद्रधूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याच्या दोन महत्त्वपूर्... Read more
मालवण दि प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक सेवा संघ मालवण या संस्थेचा २४ वा वर्धापन दिन सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता लिलांजली हॉल येथे साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डिजिटल बँकिंगचा वाढता वाप... Read more
मालवण : (प्रतिनिधी) मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा जत्रोत्सव आणि दीपोत्सव मंगळवार दि. २४ नोव्हेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे श्री देव रामेश्वर मंदिरातून रात्री ९.३० वाज... Read more
मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील तोंडवळी येथील श्री देव वाघेश्वर मंदिरात सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव भक्तिभावात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले... Read more
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची घोषणा २४ नोव्हेंबरला पुण्यात होणार सन्मान मालवण (प्रतिनिधी) : मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचे ग्रंथपाल श्री. प्रफुल्ल वसंत देसाई यांची शैक्षणिक क्षेत्रातील योग... Read more
मालवण दि (प्रतिनिधी) : आचरा समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांची कार वाळूत फसल्याने काही काळ अडचणीची परिस्थिती निर्माण झाली. मात्र, स्थानिक ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर आणि त्यांच्या मित्रमंडळाने तत्परतेने मदतीसाठी ध... Read more
सायबर तक्रार दाखल; २१ हजार ९९९ रुपये रोखण्यात यश मालवण दि (प्रतिनिधी) : ऑनलाइन आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार वाढत असताना आचरा येथील एका व्यापाऱ्याला सायबर ठगांनी गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. व्यापाऱ्याच्या बँक खात्यातून प... Read more
सिंधुदुर्ग : जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरविकास विभागाकडील अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले पात्र उमेदवार शैलेश संतोष नेवाळकर यांना कणकवली नगरपंचायतीमध्ये लिपिक पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंद... Read more
स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘मरीन इंजिन फिटर’ आणि ‘मरीन फिटर’ ट्रेड सुरू करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश सिंधुदुर्ग, दि. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जहाज बांधणी उद्योग आणि बंदर विकासाच्या माध्यमातून भविष्यात मो... Read more
मालवण दि प्रतिनिधी कट्टा येथील श्री विठ्ठल रखुमाई व लक्ष्मी नारायण मंदिरात दि १२ नोव्हेंबर पासून सुरु झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची आज पालखी सोहळ्याने उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सांगता झाली . या सोहळ्याच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह, का... Read more
कामगार क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल गौरव मालवण दि प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा गावचे सुपुत्र, माजी आमदार, शिवसेना सचिव व प्रवक्ते तसेच राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष किरण पावसकर यांना ‘लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’, लंडन, युनायट... Read more
नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन; २९ नोव्हेंबरपर्यंत १२ नाटकांची मेजवानी मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपण्यात रंगभूमीचे योगदान अनन्यसाधारण आहे. संगीत नाटकांपासून प्रायोगिक आणि आधुनिक रं... Read more
मालवण दि प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशन व अहमदनगर जिल्हा खो- खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ६२ वी राज्य अजिंक्यपद स्पर्धा २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२६ या कालावधीत अहिल्यानगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सिंधुद... Read more
वाढीव वीज बिलांवरून ग्राहक संतप्त; भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामाचे प्रात्यक्षिक देण्याचे आश्वासन मालवण (प्रतिनिधी) :महावितरणच्या मालवण कार्यालयात झालेल्या नोव्हेंबर महिन्याच्या ऊर्जा मित्र बैठकीत स्मार्ट मीटरची सक्ती, वाढीव सरासरी वीज बिले, वीजप... Read more
सिंधुदुर्ग, दि. १९ (जिमाका) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर वनक्षेत्रातील पाण्याची उपलब्धता कमी होऊन वन्यप्राणी मानवी वस्त्यांकडे येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर मानव–वन्यप्राणी संघर्षा... Read more