सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीसाठी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी होणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोकण आणि नाशिक विभागातील या पदभरतीसाठी आता १७ जानेवारी २०२७ रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या महसूल व वन... Read more
कुडाळ प्रतिनिधी – समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे आणि ब्रिटिश सत्तेविरोधात क्रांतीची मशाल पेटवणारे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनजातीय गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे… १४ ते १८ नोव्हें... Read more
सिंधुदुर्गसह सात जिल्ह्यांतील नागरिकांना मते मांडण्याची संधी; कोकण भवनात प्रत्यक्ष, तर जिल्हाधिकारी कार्यालयांत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : समान नागरी कायद्याबाबत (यूसीसी) नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी कोकण विभा... Read more
अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना दिलासा; संपूर्ण अभ्यासक्रमासाठी पहिल्या वर्षाचा उत्पन्न दाखला ग्राह्य सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनांचा लाभ घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांस... Read more
मच्छिमार, मत्स्यसंवर्धक आणि मत्स्यव्यावसायिकांना विविध योजनांचा लाभ घेण्याची संधी; ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक आणि मत्स्यव्यवसायाशी संबंधित घटकांसाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची अंम... Read more
१८ ते ३० वयोगटातील तरुणांसाठी प्रशिक्षण; १ डिसेंबरपर्यंत नावनोंदणीची मुदत, १ हजार रुपये शुल्क मालवण (प्रतिनिधी) : परदेशात रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या सिंधुदुर्गातील तरुणांसाठी जर्मन भाषा शिकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप.... Read more
‘किशोर’ आणि ‘साधना’ दिवाळी अंकांचे मोफत वाटप; सहावीच्या विद्यार्थ्यांना वर्षभर मिळणार ‘किशोर’ मासिक मालवण (प्रतिनिधी) : दिवाळी म्हटली की भेटवस्तूंची देवाणघेवाण आलीच; मात्र टोपीवाला हायस्कूलने विद्यार्थ्यांना यंदा पुस्तकांच्या रूपाने ज्ञानाची अनो... Read more
मालवण (प्रतिनिधी) : मसुरे गावची मूळमाया असलेल्या बिळवस येथील श्री देवी सातेरी जल मंदिरात २० नोव्हेंबर रोजी आठ प्रहरांच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता या धार्मिक सोहळ्याला सुरुवात होणार असून, परिसरात भक्तिमय वातावर... Read more
स्थानिक मूर्तिकारांच्या कलेला प्रोत्साहन देऊया; ‘सिंधुदुर्ग ब्रँड’ जगभर पोहोचवूया – डॉ. प्रसाद देवधर
मालवण (प्रतिनिधी) : स्थानिक मूर्तिकारांच्या कलेला प्रोत्साहन देऊया, मातीच्या गणेशमूर्तींचा सन्मान करूया आणि सिंधुदुर्गच्या पारंपरिक कलेची ओळख असलेला ‘सिंधुदुर्ग ब्रँड’ जगभर पोहोचवूया, असे प्रतिपादन भगिरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर यांनी केले.... Read more
मालवण : कोकणातील नाट्यपरंपरेला प्रोत्साहन देणाऱ्या आणि नव्या नाट्यप्रयोगांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ६५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी यंदा मालवणमध्ये रंगणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या... Read more
मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहर आणि परिसरात सायकलवरून फिरत चुरमुरे, चणे, शेंगदाणे आणि खारीमुरी विकणारे परिचित विक्रेते शांताराम हनुमंत बिले (वय ७२, रा. कोळंब, खडवणनाका) यांचे गुरुवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास निधन झाले. शांताराम बिले यांनी अनेक... Read more
मालवण (प्रतिनिधी) : सणांचा आनंद एकमेकांसोबत वाटण्यातच खरा आनंद असतो, याचा प्रत्यय ज्ञानदीप विद्यालय, वायंगणी येथे आला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष हनुमंत गणेश प्रभू यांनी स्वखर्चातून विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसह शिक्ष... Read more
मुंबईला गेलेल्या भोगले कुटुंबाच्या घराला मध्यरात्री आग; लाखो रुपयांचे नुकसान मालवण दि प्रतिनिधी मालवण तालुक्यातील मसूरे बागायत नजिकच्या भोगलेवाडी येथील सुनील सोमा भोगले यांच्या राहत्या घराला आज मध्यरात्री भीषण आग लागली या आगीत घरासह पाच गाड्या ज... Read more
दहावीच्या बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे संकलित मूल्यमापन, नववीच्या वार्षिक परीक्षेची तयारी – पुढील पाच महिने अभ्यासाच्या दृष्टीने निर्णायक मुंबई : दिवाळीचा उत्साह, सुट्ट्यांचा आनंद आणि मौजमस्तीचे दिवस आता संप... Read more
श्री देव रामेश्वर-नारायणांचा ऐतिहासिक शिवकालीन पालखी सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न; तब्बल १३ तास नगरप्रदक्षिणा मालवण (प्रतिनिधी) : ढोल-ताशांचा गजर… फुलांची उधळण… फटाक्यांची आतषबाजी… विद्युत रोषणाईने उजळलेली... Read more
WCSS चा पुढाकार; शेतकऱ्यांची जलसुरक्षा आणि वन्यजीव संवर्धनाचा दुहेरी उद्देश मालवण (प्रतिनिधी) : पावसाळ्यात ओढ्यातून वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा स्थानिक पातळीवर साठा करणे आणि भूजल पातळीत वाढ घडवून आणणे, या उद्देशाने डिकवल-आनंदनगर येथील ओढ्यावर... Read more
नूतन कार्यकारिणीची निवड; संघटनेच्या पुनर्बांधणीसाठी विशेष बैठक मालवण (प्रतिनिधी) : दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या चौके गाव शाखेच्या अध्यक्षपदी नामदेव कृष्णा चौकेकर यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या पुनर्बांधणीच्य... Read more
नवोदितांसह प्रस्थापित कवी-कवयित्रींना स्वरचित कविता सादर करण्याची संधी मालवण (प्रतिनिधी) : स्थानिक साहित्यिक प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने २८ नोव्हेंबर रोजी खुले स्थानिक कवी संमेलन आय... Read more
इंडियन ऑईलचे प्रायोजकत्व; विविध वयोगटांतील खेळाडूंना सहभागाची संधी मालवण (प्रतिनिधी) : महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन, जिल्हा सिंधुदुर्ग आणि कोरगांवकर्स मालवण टेबल टेनिस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन ऑईल पुरस्कृत जिल्हास्तरीय टेबल टेनिस... Read more
रायगड : पेण अर्बन बँकेतील ठेवी अडकून पडलेल्या हजारो ठेवीदारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. बँकेच्या तब्बल ४२ हजार ठेवीदारांना आता त्यांच्या ठेवींपोटी कमाल एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्... Read more