जाबुवंतापासून खलनायकापर्यंत प्रत्येक भूमिकेत जीव ओतणारा अवलिया हरपला; कोकणच्या लोककलेचा एक समर्थ अध्याय संपला मालवण (प्रतिनिधी) : दशावताराच्या रंगमंचावर जेव्हा एखादा कलाकार उभा राहतो, तेव्हा तो केवळ एखादी भूमिका साकारत नसतो, तर शेकडो वर्षांची लो... Read more
तारकर्ली, देवबाग, चिवलासह जिल्ह्यातील प्रमुख किनाऱ्यांचा समावेश करण्याची मागणी; नगरसेवक रविकिरण तोरसकर यांचे पालकमंत्र्यांना निवेदन मालवण (प्रतिनिधी) : देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्गच्या जागतिक दर्जाच्या समुद्रकिन... Read more
मुंबई-गोवा महामार्गावर नांदगाव येथे भीषण अपघात; ‘तुटलेपण बांधून घेताना’च्या कवयित्री काळाच्या पडद्याआड सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मराठी साहित्यविश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ कवयित्री आणि समीक्षक प्रा. डॉ. शरयू आसोलकर यांचे ग... Read more
ढोल-ताशांच्या गजरात प्रवाशांचे स्वागत; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पहिल्या प्रवाशाला बोर्डिंग पास सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देणारी आणि जिल्हावासीयांसाठी मुंबईशी थेट हवाई जोडणी उपलब्ध करून देणा... Read more
मालवण, दि प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्त्वाची आढावा बैठक उद्या १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता ओरोस येथील जिल्हा बँकेशेजारील शिक्षक पतपेढी हॉ... Read more
हॉटेलमधील खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; आत्महत्येचे कारण अस्पष्ट मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ३३ वर्षीय तरुणाने हॉटेलमधील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. गणेश विजय... Read more
बालचमूंनी साकारल्या सिंधुदुर्ग, प्रतापगड, पद्मदुर्ग किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती मालवण (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, गड-किल्ल्यांचे महत्त्व आणि ऐतिहासिक वारशाची ओळख बालवयातच मुलांना व्हावी, तसेच त्यांच्या कल्पकतेला आणि कलागुण... Read more
वीरा वारंगची दुहेरी विजेतेपदासह चमकदार कामगिरी; १५/१७ वर्षांखालील गटात उपविजेतेपद मालवण (प्रतिनिधी) : इंडियन ऑइल पुरस्कृत आणि महासिंधू टेबल टेनिस असोसिएशन, जिल्हा सिंधुदुर्ग व मालवण टेबल टेनिस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय... Read more
१६ नोव्हेंबरपासून ‘फ्लाय ९१’ची नियमित सेवा सुरू; पहिल्याच दिवशी दोन्ही दिशांच्या विमानांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मालवण (प्रतिनिधी) : तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सिंधुदुर्ग आणि नवी मुंबई पुन्हा एकदा हवाई मार्गाने जोडले... Read more
घरासह सहा वाहने जळून खाक; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आर्थिक मदत मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील बिळवस-भोगलेवाडी सडा येथील सुनील भोगले यांच्या घराला गुरुवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत घरासह अंगणात उभी असलेली सहा वाहने जळू... Read more
पत्नी आणि एक वर्षाच्या चिमुकल्या मुलीला मुंबईत ठेवून निघाले, पण पुन्हा घरी परतलेच नाहीत; आडवली परिसरात शोककळा मालवण (प्रतिनिधी) : पत्नी आणि एक वर्षाच्या चिमुकल्या मुलीसोबत दिवाळी आणि भाऊबीजेचा सण आनंदात साजरा करून गावी परतणाऱ्या आडवली येथील तरुण... Read more
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार उद्या, १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार... Read more
बागायतदारांचे लाखोंचे नुकसान; वर्षानुवर्षे जपलेल्या कलमांची राखरांगोळी मालवण (प्रतिनिधी) : आडारी माळरानावर शनिवारी दुपारी लागलेल्या भीषण वणव्याने आडारी, खैदा आणि न्हीवे परिसरातील आंबा-काजू बागायतींना मोठा फटका बसला. वणव्याने रौद्ररूप धारण केल्या... Read more
वनराई आणि एचडीएफसी बँकेचा आचरे येथे पुढाकार; कलिंगड पिकाचा प्रात्यक्षिक प्लॉट विकसित मालवण (प्रतिनिधी) : पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन पीक उत्पादन आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी वनराई संस्था आणि एचडीएफसी बँक परिवर्त... Read more
जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रंगणार सामने; विविध वयोगटांतील खेळाडूंचा सहभाग मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठेची मानली जाणारी इंडियन ऑइल पुरस्कृत जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा मालवण येथे उत्साहात सुरू झाली. महासिंधू टेबल... Read more
अनुराधा मयेकर यांचा पुढाकार; ग्रामीण रुग्णांना मिळणार दिलासा मालवण (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य केंद्रात उपचारासाठी येताना अधिक सुविधा मिळाव्यात, या सामाजिक जाणिवेतून कल्पना प्रतिष्ठान, काळाचौकी, मुंबई यांच्यावतीने आचरा प्राथमि... Read more
कुमुद गजानन रेगे यांच्या साहित्यकृतीवर रसग्रहणात्मक विवेचनाची संधी; २३ नोव्हेंबरपर्यंत नावनोंदणी मालवण (प्रतिनिधी) : वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नगर वाचन मंदिर, मालवण यांच्यातर्फे गुरुवार, २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता मालव... Read more
रात्रीच्या वेळी मासेमारी नौकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; खडकाळ समुद्री मार्गामुळे अपघाताचा धोका मालवण (प्रतिनिधी) : मालवण बंदरातून समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या आणि रात्रीच्या वेळी मासेमारी करून परतणाऱ्या नौकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरण... Read more
१३०० स्पर्धकांमधून अंतिम फेरीत निवड; चित्रकलेतील गुणवत्तेची राज्यस्तरावर मोहोर मालवण (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालय आणि नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत मालवणच्या कु.... Read more
कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते मिलिंद पांडुरंग देसाई यांचे आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गोवा येथील बांबुळी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने कुडाळ शहरातील सा... Read more