बंदर जेटी वाहनतळावर स्थानिक लोककला पथकांचे सादरीकरण; रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य मालवण (प्रतिनिधी) : कोकणच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांचा अनुभव घेण्याची संधी मालवणकरांसह पर्यटकांना मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रवं मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांकडून याबाबत उपाययोजना करण्याची जोरदार मागणी होत असताना शहरातील भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच नागरिकांची सुरक्षितता आणि सार... Read more
मालवण : (प्रतिनिधी) मालवण गवंडीवाडा येथील श्री गणेश येशू मंदिराचा २१ वा वर्धापन सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी दि. १४ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याची सुरुवात बुधवार १४ ऑक्टोबर रोजी लघुरुद्राने होणार आह... Read more
मालवण (प्रतिनिधी) रुग्णांना वेळेत उपचार मिळवून देण्याबरोबरच गंभीर अवस्थेतील रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांचे प्राण वाचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ॲम्बुलन्स चालकांचा लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.... Read more
मालवण, दि प्रतिनिधी : बॅ. नाथ पै सेवांगण मालवण संचलित साने गुरुजी वाचन मंदिर, धुरीवाडा, यांच्या वतीने ‘वाचन प्रेरणा दिन’ आणि ‘जिल्हा साहित्य संमेलन’ यांचे औचित्य साधून १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता साने गुरुजी वाचन मंद... Read more
मालवणच्या कुपेरी घाटीतील घटना मालवण दि प्रतिनिधी : भरगच्च प्रवासी असलेल्या एसटी बसमधून अचानक धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने मालवण तालुक्यातील कुपेरी घाटीत गुरुवारी सायंकाळी घबराट उडाली. गाडीला आग लागण्याच्या भीतीने प्रवाशांनी दरवाजाकडे धाव घेत अ... Read more
खरारे-पेंडूर येथे बंधाऱ्यांचे काम; विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामपंचायतीचा सहभाग मालवण (प्रतिनिधी) : समाजहिताचे कोणतेही कार्य असेल, तर ते पुढे नेण्याचा संकल्प कै. संजय नाईक यांचा होता. शिक्षण, आरोग्य किंवा शेती अशा विविध क्षेत्रांत समाजोपयोगी उपक्... Read more
देऊळवाडा-आडवण ते रेवतळे मार्गावरील नदीप्रवाह सुरळीत करण्याची मागणी; नदीकाठाचे सुशोभीकरण व संरक्षणात्मक बांधकामाचीही मागणी मालवण (प्रतिनिधी) : देऊळवाडा-आडवण ते रेवतळे मार्गावरील कोळंब नदीपात्रात गेल्या अनेक वर्षांपासून साचलेला गाळ तातडीने उपसा कर... Read more
मालवण (प्रतिनिधी) :विकासाच्या नावाखाली आपणच आजपर्यंत मोठ्या प्रमाणात वनांचा ऱ्हास केला. त्याचे परिणाम आता दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या रूपाने आपल्यासमोर उभे राहिले आहेत. त्यामुळे वनांचे संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून, निसर्ग संवर्धनासाठी... Read more
डी.वाय.एस.पी. दीपक शेलार यांचे युवकांना आवाहन मालवण (प्रतिनिधी) :आजची युवा पिढी ही देशाचे भवितव्य असून युवकांनी चांगले शिक्षण घेऊन आई-वडिलांनी केलेल्या कष्टांची आणि त्यागाची जाणीव ठेवावी. व्यसनांच्या आहारी गेल्याने केवळ एका व्यक्तीचे नव्हे, तर स... Read more
ज्ञानेश कुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची मागणी मालवण (प्रतिनिधी) :‘निषेध असो, निषेध असो… ज्ञानेश कुमार यांचा निषेध असो… लोकशाही गिळंकृत करणाऱ्या सरकारचा निषेध असो…’ अशा घोषणा देत मालवण शहरात राष्ट्रीय काँग्रेसतर्... Read more
‘नाना’ पाटेकर.. भारतीय अभिनयविश्वातलं हे नाव उच्चारलं की डोळ्यांसमोर येतो तो दमदार आवाज, धारदार संवाद आणि व्यक्तिरेखेत जीव ओतणारा अभिनेता… वयाच्या ७५व्या वर्षी नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन झाले आणि मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील एका असामान... Read more
सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील आरोग्यसेवेला बळकटी देणारा आणि स्थानिक विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवी संधी निर्माण करणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सिंधुदुर्गमध्ये १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्य... Read more
मुंबई : घराचं कर्ज, कारचं कर्ज किंवा वैयक्तिक कर्ज घेतलेल्या लाखो ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉईंट्स म्हणजेच ०.२५ टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे रेपो... Read more
मालवण (प्रतिनिधी) मालवण कुंभारमाठ येथील श्री जरीमरी देवी मंदिरात नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दि. ११ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त नवरात्रौत्सव कालावधीत रोज... Read more
गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कोतमिरे यांची भेट; शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा मालवण (प्रतिनिधी) — शिक्षकांवर सातत्याने सोपविण्यात येणाऱ्या विविध ऑनलाइन आणि अशैक्षणिक कामांच्या वाढत्या ताणाविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती... Read more
मालवण (प्रतिनिधी) — महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाच्या कथित गैरकारभाराविरोधात आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निषेधार्थ ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये काँ... Read more
मालवण (प्रतिनिधी) — ‘चला शाळेत जाऊया अभियान’ अंतर्गत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभागाच्या वतीने ओरोस येथे आयोजित आढावा बैठकीत कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे कलाशिक्षक समीर चांदरकर यांनी साकारलेली रांगोळी सर्वांचे लक्ष व... Read more
मालवण (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत छत्रपती अभयसिंह राजे भोसले सांस्कृतिक भवन, सातारा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कोल्हापूर विभागीय कुस्ती स्पर्धेत डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल, देवबाग या प्रशालेची इय... Read more
मालवण : प्रतिनिधी कोकण विभागातील ग्रामपंचायतींच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून विकासाचा व्यापक आराखडा तयार करण्यासाठी कोकण विभाग सरपंच महापरिषद आयोजित करावी, अशी मागणी देवबाग ग्रामपंचायतीचे सरपंच उल्हास तांडेल यांनी आमदार निलेश राणे यांच्याकडे न... Read more