१० नोव्हेंबरला भरड येथील दत्त मंदिरात आयोजन; स्थानिक मूर्तिकारांना राज्यस्तरीय ओळख आणि व्यावसायिक व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न मालवण : कोकणच्या मातीत रुजलेल्या गणेशमूर्ती कलेला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि सिंधुदुर्गातील स्थानिक मूर... Read more
युनायटेड अमेरिकन युनिव्हर्सिटीकडून साहित्यिक योगदानाचा गौरव; तीन दशकांच्या साहित्यिक प्रवासाला मानाची मोहोर मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील मसुरे गावचे सुपुत्र आणि सध्या डोंबिवली येथे वास्तव्यास असलेले ज्येष्ठ कवी, गझलकार, गीतकार, लेखक व स... Read more
भाऊबीजेनिमित्त २०-२० भजनाचा रंगतदार मुकाबला; संदिप लोके, गुंडू सावंत आणि विनोद चव्हाण यांच्यात सुरांची जुगलबंदी पोईप (वार्ताहर) : मालवण तालुक्यातील पोईप येथील श्री देव वेताळ मंदिरात भाऊबीजेचे औचित्य साधून बुधवार, ११ नोव्हेंबर रोजी भव्य तिरंगी भज... Read more
अरविंद मोंडकर यांची माहिती; ९ नोव्हेंबरला दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हक्क मोर्चा मालवण (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या अर्थकारणाचा महत्त्वाचा आधार असलेल्या गोकुळ दूध उत्पादक सहकारी संघाच्या अध्यक्षपदाव... Read more
दिवाळी विशेष मोहिमेत १३ तपासण्या; १७ अन्न नमुने संकलित सिंधुदुर्ग, दि. ७ : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाई, फराळ व अन्य अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली. पाच दिवस चाल... Read more
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. हिवाळी क्षेत्रातील शाळांमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा, प्रकल्प मूल्यांकन आणि अंतर्गत मू... Read more
ना पगार, ना सुरक्षा साधने; जीव धोक्यात घालून तटबंदीवरील झाडीझुडपे हटविण्याचे काम सुरूच; पुरातत्व विभागाच्या कारभारावर शिवप्रेमी संतप्त मालवण (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्य... Read more
चिपी–नवी मुंबई मार्गाचे बुकिंग सुरू; कोकणच्या आर्थिक विकासाला गती मिळणार – विष्णू मोंडकर सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन आणि आर्थिक विकासाला नवी दिशा देणाऱ्या चिपी (SDW) ते नवी मुंबई (NMI) या बहुप्रतीक्षित विमानसेवेचा प्र... Read more
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई;अन्य दोन साथीदारांचीही नावे निष्पन्न मालवण दि (प्रतिनिधी)मालवण तालुक्यातील कट्टा गुरामवाडी येथील निसर्गनगरी संकुलातील आठ बंद बंगल्यांमध्ये घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या टोळीचा छडा ल... Read more
३१ डिसेंबरपर्यंत लेख, कविता, आठवणी आणि जुनी छायाचित्रे पाठविण्याचे आवाहन मालवण (प्रतिनिधी) : शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचे मंदिर नव्हे, तर बालपणीच्या असंख्य आठवणी, संस्कार आणि आयुष्याला दिशा देणाऱ्या अनुभवांचा अनमोल ठेवा असतो. याच आठवणींना उजाळा दे... Read more
सुदैवाने घरातील मायलेक बचावले; तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांच्याकडून आर्थिक मदत मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील वायरी लुडबेवाडी येथे राहत्या घरावर माडाचे झाड कोसळून घराचे नुकसान झाल्याची घटना घडली. या घटनेवेळी घरात असलेल्या अनिता आनंद राऊत आणि... Read more
बोअरवेलद्वारे कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याचे नियोजन; महायुतीच्या लोकप्रतिनिधींचा विकासकामांवर भर मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील नागरिक आणि पर्यटकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महायुतीचे लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहेत. बंदर जेटीवरील स... Read more
दोघांविरोधात गुन्हा दाखल; मालवण पोलिसांची अवैध दारूविक्रीविरोधातील मोहीम तीव्र मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यात अवैध दारू विक्री आणि साठवणुकीविरोधात मालवण पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. दांडी आणि देवबाग येथील दारू अड्ड्यांवर छापेमा... Read more
मालवण (प्रतिनिधी) : मराठी रंगभूमीच्या १८३ वर्षांच्या समृद्ध आणि गौरवशाली परंपरेला अभिवादन करत मालवणमध्ये मराठी रंगभूमी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील नाट्यकर्मी, कलाकार आणि नाट्यप्रेमी नागरिकांनी मामा वरेरकर नाट्यगृह येथे एकत्र येत रंगद... Read more
उद्योगमंत्री उदय सामंत यांचा उद्योजकांशी संवाद; फायर चार्ज ७ रुपयांवरून ४ रुपये, कुडाळ एमआयडीसीसाठी १० कोटींचा निधी मंजूर सिंधुदुर्ग, दि.०५ : जिल्ह्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच एमआयडीसी क्षेत्रातील उद्योजकांच्या समस्या सोडवून उद्योगपूर... Read more
जखमी अवस्थेत आढळलेल्या समुद्री पक्ष्याला मच्छिमारांनी वाचवले; युथ बिट्स फॉर क्लायमेटच्या मदतीने कांदळवन विभागाकडे सुपूर्द मालवण (प्रतिनिधी) : दांडी येथील समुद्रात जखमी अवस्थेत आढळलेल्या दुर्मिळ ‘विल्सन स्टॉर्म पेट्रेल’ या समुद्री पक्ष्याला स्थान... Read more
मालवण (प्रतिनिधी) आनंदव्हाळ कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली. दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडल्याने सरपंचांच्या निर्णायक मतदानाच्या जोरावर अक्षय कदम यांची उपसरपंच म्हणून निवड झाली आ... Read more
मंत्री उदय सामंत यांची घोषणा; मालवणी भाषेचा स्वतंत्र शब्दकोशही तयार करणार सिंधुदुर्ग, प्रतिनिधी : सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक अस्मितेचा अविभाज्य भाग असलेल्या मालवणी भाषेच्या संवर्धनासाठी जिल्ह्यात स्वतंत्र संशोधन केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. ‘... Read more
हाऊस आणि सिनेट दोन्ही सभागृहांत रिपब्लिकनची पिछेहाट; महागाई, इराण युद्ध आणि ट्रम्प यांच्या धोरणांविरोधात मतदारांचा कौल वॉशिंग्टन, ४ नोव्हेंबर : अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा राजक... Read more
भुयारी गटार योजना अपूर्ण ठेवणाऱ्यांकडून नळपाणी योजना पूर्ण करण्याची शाश्वती कशी? – महेंद्र म्हाडगुत मालवण (प्रतिनिधी) : मालवण नगरपालिकेच्या नळपाणी योजनेवरून सत्ताधारी शिंदे शिवसेना आणि विरोधी ठाकरे शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. माजी नगराध्... Read more